बोगस पीक कर्जाप्रकरणी चार आरोपी अटकेत! अनेक बाबींचा होणार उलगडा

योगेश कांबळे

देवळी : कँनरा बँक मँनेजर ज्ञानप्रकाश कुमार यानी पोलिस स्टेशन देवळी येथे पिक कर्जाचे तीन वेगवेगळ्या प्रकरणात बणावटी दस्ताएवजावरुन पिक कर्ज ऊचल केल्या प्रकरणी तक्रार दिल्यावरुंन त्याची दखल घेत त्याबाबतची तात्काळ महीती वरिष्ठांना देऊन मार्गदर्शनात चौकशी सुरु केली. २४ तासाचे आत तीन व्यक्तीना ताब्यात घेण्यात आले.
बँक मँनेजर यानी दिलेल्या तक्रारीवरुन जगदीश फुलमाळी रा. दिघी, प्रकाश हरिभाऊ अडेकार रा. बोपापुर, मारोती पांडूरंग झाडे रा. बोपापुर यानी कँनरा बँक शाखा देवळी येथे शेतीचा सातबारा उतारे बनून व नकली स्टॉम्प पेपर बनवुन खोट्या सह्या करुण तीन वेगवेगळ्या प्रकरनात पिक कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याने आरोपोवीरुध विविध कलमान्वये गुन्हा दखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निथीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे हे करित असून सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता कारवाईलाल गती देण्यात आलेली आहे. यात कागदपत्रे तयार करणारे इतर आणखी सहकारी असण्याची शक्यता असल्याने त्या दीशेने तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here