नवी मुंबई त सिडको तर्फे प्रस्तावित विमानतळासाठी बौद्ध लेणी उद्ध्वस्त करण्याविरोधात वंचित बहुजन आघाडी चे नागपुरात आंदोलन

 

सुनील उत्तमराव साळवे*(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर: १३ जुलै २०२०
नवी मुंबई येथिल पुरातन धरोहर असलेल्या बौद्ध लेणी प्रस्तावित विमानतळाकरिता प्रायवेट कंपनी सिडको तर्फे उध्वस्त करन्यात येत असल्याच्या विरोधात आज दिनांक १३/०७/२०२० रोजी वंचित बहुजन आघाडी तर्फे नागपुर शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात नागपुर जिल्हाधिकारी यांना निवेदन देन्यात आले, व संविधान चौक येथिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करून सदर घटनेच्या विरोधात नारे-निदर्शने करन्यात आले.
याप्रसंगी पक्षाचे वरिष्ठ नेते प्रा. रमेश पिसे, सुनिल इंगळे, मायाताई शेंडे, नालंदा गणविर, अंकुश मोहिले, अनिकेत कुत्तरमारे, शार्दूल पाटील, यश कुंभारे, सिध्दांत पाटील, आशिष हुमणे, भरत लांडगे, रमेश कांबळे, किरनभाऊ गजभिये, शिशुपाल देशभ्रतार, सुदर्शन पाटील, भावेश वानखेडे, आनंद बागडे, अविराज थुल, बालकृष्ण जांभुळकर, सुजाता वासनिक, अनिता बागडे, राकेश पखिड्डे, धम्मदीप लोखंडे, दिक्षित मेश्राम, गणेश ढोणे, मुकेश शेंडे, बबनराव वानकर, रोशन बेहरे, मुकेश शेंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here