क्षुल्लक वादातून व्यक्तीस मारहाण

वर्धा : उसणी घेतलेली ढेपेच्या कारणातून पुरुषोत्तम लेंडे याला अजय लक्ष्मण लेंडे याने मारहाण केली. धानोरा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसात तक्रार देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here