वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले

वर्धा : वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरलेत. त्यामुळे नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मालखेड-टीमटाला स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे ऐन दिवाळीच्या दिवशी प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here