नशामुकक्त समाजासाठी अमली पदार्थ विरोधी अभियानात सहभागी व्हा! सौरभकुमार अग्रवाल : अमली पदार्थ विरोधी...
वर्धा : अमली पदार्थाच्या सेवनामुळे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होतात. सोबतच यातून गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून...
कचरा व्यवस्थापनाला बळ; ग्रामपंचायतींना १५ घंटागाड्यांचे वाटप
वर्धा : शहरालगतच्या ग्रामपंचायतींमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर होत असताना, या समस्येवर उपाय म्हणून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते १५ ई-घंटागाड्यांचे...
गांजा विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई ; ४ किलो गांजा जप्त
वर्धा : अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ४ किलो ५१ ग्रॅम गांजा...
केळी बाजार कोसळला! शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी झळ ; उच्च दर्जाच्या मालाला ८५० रुपयांचा भाव
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत केळीच्या दरांवर सतत दबाव वाढत असून भावात मोठी घसरण झाली आहे. सध्या उच्च दर्जाच्या केळीला प्रति क्विंटल सुमारे...
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; ६ जणींचा जागीच मृत्यू
जालना : जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर कडवंची शिवारात भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडल्याने ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला....
२ महिन्यांच्या पिल्ल्याला ‘नवजीवन’! वर्ध्यात दुर्मिळ जीवघेणी शस्त्रक्रिया यशस्वी ; फाटलेल्या डायाफ्राममुळे अवयव गेले...
वर्धा : बेवारस कुत्र्यांच्या भांडणात गंभीर जखमी झालेल्या अवघ्या दोन महिन्यांच्या पिल्ल्यावर वर्ध्यातील डॉग क्लिनिकमध्ये अत्यंत जटिल व जीवघेणी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली....
आम्हीही साक्षर! वर्ध्यात १,५९२ आजी-आप्पांची परीक्षा ; साक्षरतेकडे भक्कम पाऊल
वर्धा : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत वर्धा जिल्ह्यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे,...
महागाईचा आणखी झटका! व्यावसायिक गॅस सिलिंडर १९५ रुपयांनी महाग
नवी दिल्ली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक झटका बसला असून, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे १९५ रुपयांची वाढ करण्यात आली...
कागदावर दारूबंदी, प्रत्यक्षात अवैध मद्याचा सुळसुळाट; गांधी जिल्ह्यात चिंताजनक स्थिती
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात १९७४ पासून लागू असलेली दारूबंदी आज...
वर्ध्यात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड; बोर प्रकल्पाच्या जैववैविध्यावर शिक्कामोर्तब
वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड (Gyps himalayensis) आढळून आल्याने जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या या पक्ष्याची नोंद...
































































