भव्य शोभायात्रेनंतर सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान ; बजरंग दलाच्या वतीने कृतज्ञतेचा सोहळा
पवनार : हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर बजरंग दल शाखा पवनारच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढून हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक व...
ब्लॅक स्पॉट्सवर शासनाकडून उपाययोजना शून्य ; नागरिकांचे जीव धोक्यात ! अपघातांचा विळखा अधिक घट्ट
राहुल खोब्रागडे
वर्धा : जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, या अपघातांत निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत...
केडीएम पब्लिक स्कूलमध्ये हनुमान चालीसा पठण
वर्धा : येथील केडीएम पब्लिक स्कूलमध्ये हनुमान जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम भक्तीभावाने साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक हनुमान चालीसा पठण...
हिंदी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन
वर्धा : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी (ता. ३) विद्यापीठाच्या प्रशासकीय...
धक्कादायक! कार थेट विहिरीत ; ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू
नाशिक : दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. एका खाजगी शिकवणीच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून परतत असताना विद्यार्थ्यांसह पालकांची कार थेट विहिरीत कोसळून ९ जणांचा...
‘प्रतिमेतून बाहेर पडता आलं पाहिजे’ : डॉ. धनंजय सोनटक्के ! अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘भरारी’...
वर्धा : महिलांनी समाज काय म्हणेल याचा अति विचार न करता स्वतःच्या मर्यादित प्रतिमेतून बाहेर पडणे आवश्यक आहे. सुरक्षित वाटणाऱ्या चौकटी अनेकदा बंधनांचे कवच...
पवनारमध्ये नवदुर्गा पूजा उत्सव समितीकडून भव्य लंगर ; हनुमान जयंती उत्साहात
पवनार : हनुमान जयंतीच्या निमित्ताने पवनार येथील बस स्टॅण्ड चौकात नवदुर्गा पूजा उत्सव समितीच्या वतीने यंदाही भव्य लंगर (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले होते. या...
जय श्रीराम’च्या जयघोषात निघाली भव्य रॅली; ढोल-ताशांचा गजर ! पवनारमध्ये हनुमान जयंती उत्साहात
पवनार : हनुमान जयंतीच्या निमित्ताने पवनार येथे बजरंग दलाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन उत्साहात पार पडले. गुरुवार (ता. २) रोजी सकाळपासूनच गावात धार्मिक वातावरण...
बैल चोरीचा गुन्हा उघड ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ६.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा : स्थानिक गुन्हे शाखेने बैल चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत अज्ञात आरोपीला अटक केली असून, एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...
नशामुकक्त समाजासाठी अमली पदार्थ विरोधी अभियानात सहभागी व्हा! सौरभकुमार अग्रवाल : अमली पदार्थ विरोधी...
वर्धा : अमली पदार्थाच्या सेवनामुळे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होतात. सोबतच यातून गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून...































































