सायबर गुन्हेगारी फोफावतेय! बेरोजगारांनो सावधान…; डमी वेबसाईटद्वारा घातला जाऊ शकतो गंडा: सतर्क राहण्याचे आवाहन

0
वर्धा : लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्याने अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. अशा नागरिकांचे वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे....

रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा! मनसेची मागणी; आंदोलनाचा इशारा

0
वर्धा : गोजी रस्त्याची अंत्यत दैनावस्था झाली आहे, या रस्त्याने शेतकरी, वाहनचालकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर रस्त्याच्या मधोमध...

शिवसेनेला मोठा धक्का! माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
दशरथ ढोकपांडे हिंगणघाट : एकीकडे प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असतानाच शिवसेनेला काँग्रेसने धक्का दिला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि...

दुचाकीच्या अपघातात एका कुटुंबातील तिघे गंभीर

0
समुद्रपूर : रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघात तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना हळदगाव शिवारात घडली. राजेंद्र श्रीधर पुरनवार, वर्षा...

चाकूच्या धाकावर धमकाविणाऱ्यास ठोकल्या बेड्या! तीन चाकू केले जप्त

0
वर्धा : चाकूच्या धाकावर नागरिकांना धमकाविणार्‍या गावगुंडास रामनगर पोलिसांनी अटक करीत त्याच्याकडून तीन चाकू जप्त केले. ही कारवाई गौरक्षण वॉर्ड परिसरातील आझाद जीम समोर...

शाळा बंद! वर्षभरापासून स्कूल व्हेन जागीच उभ्या; व्हॅन चालक-मालकांवर उदरनिर्वाहाचे संकट ओढवले

0
वर्धा : कोरोना संसर्गामुळे मागील १४ महिन्यांपासून स्कूल व्हॅन बंद असून जागीच उभ्या आहेत. चरितार्थासाठी गाडीमालक-चालक अन्य कामे करीत आहेत. शाळा सुरू झाल्यास स्कूल...

पवनारात वीजपुरवठा खंडीत होण्यास नाही तोटा! कारण नसतानाही होते बत्ती गुल; वितरण विभागाचा बेताल...

0
पवनार : येथील विजपुरवठा कोणतेही कारण नसताना वारंवार खंडीत होतो. थोडासाही वारा किंवा पाऊस आला तरी विजपुरवठा तासणतास सुरळीत होत नाही. याबाबत वारंवार ग्रामस्थांकडून...

जिल्हाकचेरीसमोर करणार अनोखे आंदोलन! महापरीक्षा पोर्टलवर झालेल्या गैरप्रकार प्रकरणी जनहित याचिका दाखल करू

0
वर्धा : फडणवीस सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या महापरीक्षा पोर्टलवर अनेक गैरप्रकार झाले आहेत. त्यामुळे अनेक होतकरू व हुशार तरुणांवर अन्याय झाला असून, याप्रकरणी...

जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हापरिषद कार्यालयासोमर एकदिवस ठिय्या आंदोलन

0
वर्धा : पोषण टँकर अँप्स हे इंग्रजी मध्ये असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम करण्यास अडचण निर्माण होत आहे, एँप्स हे मराठीत करा आदी मागणी सिटू...

पवनार येथील आठवडी बाजार सुरू करा! भाजीपाला विक्रेत्यांची ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदनातून मागणी

0
पवनार : कोरोना निरबंधामुळे येथे भरनारा आठवडी बाजार गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे येथील नागरीकांना ताजा भाजीपाला मिळने बंद आहे. येथे मोठ्या प्रमाणात...