विरूळात दारूभड्ड्यांवर महिलांची धडक
विरूळ (आकाजी) : नागपंचमीच्या दिवशी पुलगाव पोलिसांचे सहकार्य मिळताच सकाळी ६ वाजता पासून विरूळ येथीळ महिला मंडळाने लालखेड गावच्या जंगल परिसरात वागधरा शिवारात अवैध...
दुचाकी चोरांची टोळी पोलिसांच्या गळाला! मुद्देमाल जप्त; बंद घराच्या आवारातून पळविली होती मोटारसायकल
आर्वी : येथील जाजूवाडी भागातील रहिवासी रवींद्र विश्वनाथ टाकळे यांच्या घराच्या आवारातून दुचाकी पळविणाऱ्या दोन चोरट्यांना आर्वी पोलिसांनी अटक केली आहे. विलास विश्वनाथ कानबाले...
जीवघेण्या हल्ल्यातील युवक मरणासन्न अवस्थेत! कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न; कर्ती व्यक्तीच अंथरुणावर: सामाजिक संघटनाही संवेदनाहीन
हिंगणी : येथील बसस्थानक चौकामध्ये लॉकडाऊन काळामध्ये 30 एप्रिल रोजी तीन युवकांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देश्यानुसार दुकाने बंद करण्याची वेळ झालेली आहे, अशी समजूत...
खासदारांनी रॅलीला दिली हिरवी झेंडी! सेवाग्रामातील ‘फ्रिडम रन’ मध्ये धावले ७५ युवक-युवती
सेवाग्राम : देशाच्या स्वातत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्षानिमित्त देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. या अनुषंगाने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व...
अत्याचार झालेल्या पीडितेला भर चौकात उभे करून पोलिसांनी नोंदविली साक्ष; वर्ध्यातील प्रकार
वर्धा : विनयभंग, बलात्कार आदी गंभीर गुन्ह्यातील पीडितेची ओळख उघड होईल तसेच तिची समाजात बदनामी होईल असे कृत्य कुणीही करू नये, असे निर्देश सर्वोच्च...
पेट्रोलपंपाबाबत प्रशासनाकडून जनतेची दिशाभूल! पत्रकार परिषदेत कृती समितीचा आरोप
वर्धा : शहरातील पोलिस मुख्यालय येथे होत असलेल्या पेट्रोलपंपाला आमचा विरोध नसून त्या जागेला आहे. पेट्रोलपंप रद्द करावा, यासाठी आंदोलन केल्यानंतर पोलिसाकडून दुस-या जागेचा...
देशी कट्टा चालविणारे दोन्ही आरोपी गजाआड! शेतात बसले होते लपून
दशरथ ढोकपांडे
हिंगणघाट : शहरात पोलिसांवर देशी कट्ट्यातून फायर करणाऱ्या दोन्ही आरोपींना आज पहाटेच्या सुमारास येनोरा गावाजवळील शेतशिवारात मोट्या शिताफीने अटक करून २४ तासात या...
जागतिक मूळनिवासी गौरव दिनानिमित्त बाईक रॅली! गोंडवाना गणतंत्र पार्टी शाखा सिंदी रेल्वेचे आयोजन
सिंदी (रेल्वे) : जागतिक स्तरावर मूलनिवासी समाजाला त्यांच्या हक्क,अधिकार,रितीरिवाज परंपरा ला संरक्षण मिळावे याकरिता UNO द्वारा 9 ऑगस्ट हा जागतिक मूलनिवासी दिन म्हणून घोषित...
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले! १३ हजार ४०० रुपयांचे नुकसान
आर्वी : तालुक्यातील वैशाली परतेकी या वर्धमनेरीला जाण्याकरिता गुरुवारी दुपारी मांडला चौरस्त्यावर उभ्या होत्या. यादरायान आर्वीकडून काळ्या रंगाच्या दुचाकीने आलेल्या दोघांनी त्यांना विचारपूस करायला...
मालमत्ता कर कमी करण्यासाठी बोरगाव ग्रा.पं. वर धडक
वर्धा : शहरालगतच्या बोरगाव (मेघे) ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ता करात वाढ करण्याचा ठराव मासिक सभेत सर्वानुमते पारित करण्यात आला. मात्र, हा ठराव चुकीचा असून...























































