शेतामधील विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळला! घातपाताचा संशय: पोलिसांनी चौकशी करण्याची गरज
केळझर : येथून गेलेल्या नागपूर महामार्गालगतच्या एका शेतातील विहिरीत चाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारला सकाळी आठ...
पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! गेल्या तीन वर्षापासून २३५ मृताच्या नावे होते धान्याची उचल;...
आष्टी : दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना हक्काचे धान्य मिळावे याकरिता राज्य शासनाने पुरवठा विभागाची निर्मिती केली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे नियमित धान्य वितरण केले जाते. पण,...
हिंगणघाट शहरात पोलिसावर गोळीबार! आरोपी फरार; गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ
दशरथ ढोकपांडे
हिंगणघाट : शहरातील नंदोरी चौकात पोलिस जमादार कमलाकर धोटे यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना बुधवार (ता. ११) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली....
डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील पेट्रोल पंपाचे काम बंद करा! वंचित बहुजन...
हिंगणघाट : वर्धा येथील डाँ. आंबेडकर चौक येथे पेट्रोल पंपचे बांधकाम सुरु आहे डाँ. आंबेडकर चौक येथे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम नेहमी होत असतात....
सावत्र मुलगा घरी आल्याने पत्नीस मारहाण! पोलिसांत तक्रार दाखल
वर्धा : सावत्र मुलगा घरी का आला, या कारणातून वाद करीत पतीने विवाहितेस मारहाण केली. दयालनगर परिसरात ही घटना घडली. सुनीता दुबे हिचा विवाह...
भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला धडक! दाम्पत्य गंभीर जखमी
वर्धा : भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला समोरून धडक दिली. यात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. पिपरी येथे हा अपघात झाला. भूषण इंगोले आणि त्याची...
आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास! कोटी रुपयांची फसवणूक; दोघांना अटक: खातेदारांची बँकेत तोबा गर्दी
आर्वी : बँक ऑफ इंडियाच्या बँक मित्रांनी खातेदारांची फसवणूक केल्याचे प्रकरण बाहेर येताच तक्रारकर्त्यांसह खातेदारांची बँकेत रिघ लागली आहे. फसवणुकीची रक्कम दोन कोटीच्या आसपास...
नवजात बालकाच्या आईसह तिघांचा मृत्यू! समुद्रपूर तालुक्यातील तीन घटना
समुद्रपूर : तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये एक दिवसाच्या नवजात बाळाच्या आईसह एकूण तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटना बुधवारी उघडकीस आल्या असून पोलिसांनी त्याची नोंद...
तरुणपिढी व्यसनाच्या गर्तेत! हिंगणघाट शहरात औषधांचा वापर होतोय नशेसाठी; बेकायदा गोळ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई...
वर्धा : शासनाने प्रतिबंध घातलेल्या गोळ्यांची हिंगणघाट शहरात बेकायदा विक्री सुरू असून या औषधांचा वापर तरुणपिढी नशेसाठी करीत असल्याची माहिती आहे. हिंगणघाट शहरातील काही...























































