खोट्या चोरीची जबरन वसुली! दोन लाखांची मागणी; एका लाखावर नागपूर पोलिसांचे ‘सेटलमेंट’: सराफा, सुवर्ण...

0
वर्धा : चोरी, लुटपाट, लुबाडी आदींच्या घटनेप्रकरणी आपण पोलिसांत जातो, तक्रार नोंदवतो. मात्र, पोलीसच जर खोट्या चोरीच्या गुन्ह्यांत तुम्हाला लुबाडत असतील तर? असाच एक...

विवाहितेचा छळ! पैसे न दिल्याने पतीने प्रस्थापित केले ‘दुसरी’शी प्रेमसंबंध; सासरच्या चौघांविरुद्ध दिली तक्रार

0
वर्धा : पत्नीने माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने पतीने ‘दुसरी’शी प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याची घटना उघडकीस आली आहे. मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ केल्याप्रकरणी...

तलाठ्यावर सशस्त्र हल्ल्याचा प्रयत्न! माजी आमदार पुत्रासह चौघे मोकाटच; वाळू भरलेले वाहन केले होते...

0
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील पारडी गावात माजी आमदाराच्या पुत्राने तपासणी करत असलेल्या तलाठ्याच्या मानेवर तलवार ठेवून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

जुन्या वाहनांची नव्याने नोंदणी करण अतिशय महागात पडणार! आठपट शुल्क आकारणार

0
नवी दिल्ली : एप्रिल २०२२ पासून १५ वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणासाठी मालकास तब्बल आठपट अधिक शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस...

आवास प्लस (प्रपत्र-ड) प्रणालीच्या यादीत बदल अशक्य! ग्रामीण गृहनिर्माण उपसंचालकांचे जिल्हा परिषदेला पत्र

0
वर्धा : प्रधानमंत्री आवास योजनेत असलेल्या आवास प्लस मध्णी प्रपत्र ड मध्ये असलेल्या लाभार्थ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले. यामुळे अनेकांकडून...

एलसीबीची कारवाई : ५ लारवांचा दारु साठा नष्ट! दारु भट्ट्या उद्ध्वस्त

0
वर्धा : सेलू हद्दीतील मोहगाव, खापरी, शिवणगाव परिसरात 'वॉश आऊट' मोहीम राबवून पोलिसांनी नऊ गावठी दारु भट्ट्या उद्ध्वस्त करुन तब्बल ५ लाख २ हजार...

किरकोळ वादातून युवकावर कोयत्याने वार!

0
सेलू : गावातून गाडी टाकू नको, रस्ता खराब होतो, असे म्हणणाऱ्या युवकाला मारहाण करीत कोयत्याने वार करून जखमी केले. ब्राह्मणी येथे ही घटना घडली....

दोघांकडून चार तलवारी केल्या जप्त! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

0
वर्धा : तळेगाव परिसरात दोन व्यक्‍ती हत्यारे विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तळेगाव येथे छापा मारुन दोघांना अटक करीत...

बिनविषारी ‘मांडूळ’ हा तर शेतकऱ्यांचा मित्र! ना पैशांचा पाऊस, ना गुप्तधनाचा शोध; ‘एरिक्स जॉनाय’...

0
वर्धा : एरिक्स जॉनाय असे शास्त्रीय नाव असलेल्या तथा दुतोंड्या साप असे सर्वपरिचित असलेला मांडूळ हा बिनविषारी साप आहे. पण, या सापामुळे गुप्तधन शोधता...

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने युवक दगावला!

0
वर्धा : किराणा दुकानात काम करीत असतानाच कामावरील युवकाला वीजप्रवाहाचा जोरदार झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वायगाव (नि.) येथे रविवारी रात्री १०.३०...