पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा तळ्यात बुडून मृत्यू

0
अल्लीपूर : नजीकच्या तळेगाव (टा.) गावालगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. गौरव बावणे (२२), असे मृत युवकाचे...

बिबट्याची दहशत! आठ दिवसांत आठ शिकार; वनविभागाकडून जेरबंद करण्याचे प्रयत्न

0
झडशी : परिसरातील चारगाव, बोरखेडी येथे मागील चार वर्षांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याने यावर्षी वाघाने चांगलाच कहर केला आहे. मागील आठ दिवसांत आठ जनावरांचा फडशा...

शेतकरी, शेतमजुरांमध्ये दहशत! शेळीपालनात वाघाने घातला धुडगूस; एक शेळी केली फस्त

0
कारंजा (घाडगे) : तालुक्‍यातील लिंगा मांडवी परिसरात वाघाने चांगलीच दहशत पसरविली आहे. बुधवारी पहाटे एका शेळीपालनात धुडगूस घातला असून शेळी फस्त केली. यात शेतकऱ्याचे...

घरातून चोरट्याने २८ हजारांची रोख केली लंपास! पोलिसात तक्रार दाखल

0
पुलगाव : अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करीत पैसे असलेली पर्स चोरून नेली. दहेगाव धांदे येथे ही घटना घडली. सीमा पाटमासे हिने 'फायनान्सचे 3० हजार...

कुरिअर कंपनीचा माल घेऊन जाणारा ट्रक उलटला! मद्यपी चालकामुळे घडला अपघात

0
तळेगाव (श्या.पंत.) : कुरिअर कंपनीचा माल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याने दुभाजकांवरील लोखंडी कठड्याला जबर धडक दिली. यात समोरील दोन्ही चाके...

गावठी बनावटीच्या ‘पिस्टल’ सह दोन जिवंत काडतूसं केली जप्त!

0
वर्धा : ‘पिस्टल’चा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगारास शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेत सिद्धार्थनगर परिसरातून अटक केली....

उद्या दस-याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु राहणार! नविन वाहनाची होणार नोंदणी

0
वर्धा : दस-याच्या मुर्हूतावर नागरिक वाहनाची मोठया प्रमाणावर खरेदी करीत असल्यामुळे 15 ऑक्टोबरला नविन वाहनाची नोंदणी करण्याकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु राहणार आहे....

विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू! पोलिसांनी घेतली नोंद

0
वर्धा : विहिरीत उडी घेत आष्टीत एका युककाने तर वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोंदुर्णी येथील एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रुमानोद्दीन...

विनयभंग करणाऱ्या ‘योगेश’ ला ठोठावला कारावासासह दंड

0
वर्धा : विनयभंग करणाऱ्या आरोपीस दंडासह कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल वर्धा येथील मुख्य न्याय दंडाधिकारी प्रांजली राणे यांनी दिला. योगेश भास्कर...

पोलीस तपासात उघड! माजी नगराध्यक्षाचा पतीच निघाला ‘मास्टरमाईंड’; तिन्ही आरोपींना सात दिवसांचा पीसीआर

0
वर्धा : आर्थिक व्यवहारातून पालोती येथील रहिवासी वसंत चोखोबा हातमोडे (६५) याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. वसंताच्या हत्येचा कट माजी नगरध्यक्षाचा पती...