जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागावर काळोखाचे संकट! पथदिव्यांची होणार बत्तीगुल; न.प.ग्रा.पं.वर ३३.६२ कोटी थकबाकी
वर्धा : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पथदिव्यांना महावितरणकडून विद्युत जोडणी देण्यात आली आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायती, नगरपंचायती तसेच नगरपालिकांकडून सध्या...
ॲग्रो कंपनीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल! दोन वर्षात रक्कम दुप्पट; अनेकांना लाखोंचा गंडा: वर्ध्यात...
वर्धा : कंपनीत रक्कम गुंतविल्यास दोन वर्षांत रक्कम दुप्पट करून देणार असल्याचे आमिष देत सुमारे शंभरावर नागरिकांसह बेरोजगारांना तब्बल ३८ लाख ६२ हजार ३३९...
लॉनमधील चौकीदाराची निर्घृण हत्या! परिसरात उडाली खळबळ; अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून काढला कोथळा...
देवळी : पुलगाव रोडवरील जय बजरंग जिनिंग शेजारी गुरुकृपा लॉनच्या चौकीदाराची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने धारदार...
चारचाकीची ट्रॅक्टरला धडक! चालक गंभीर जखमी
अल्लीपूर : पेट्रोलपंपावर डिझेल भरत असलेल्या ट्रॅक्टरला समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकीने धडक दिली. यात ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी झाला. धोत्रा पेट्रोलपंप परिसरात हा अपघात झाला.
सय्यद...
आर्थिक देवाण-घेवाणीतून केली हत्या! खांबाला बांधून वृद्धाचा मृतदेह फेकला पाण्यात
वर्धा : आर्थिक देवाण घेवाणीतून ६५ वर्षीय वृद्धाची हत्या करून त्याचा मृतदेह सिमेंट खांबाला बांधून रोठानजीकच्या तलावालगतच्या कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आला. ही घटना रविवारी...
सत्याग्रही घाटातील अपघात! पाच वाहने धडकली; ३ जखमी: पहाटे घडली घटना
वर्धा : नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास एक दोन नव्हे तब्बल पाच वाहने एकमेकांवर धडकली. या घटनेत तीन जण जखमी...
विद्युत प्रवाहित हायमास्टने घेतला चिमुकल्याचा बळी! एकावर रुग्णालयात उपचार सुरू; लपाछपीचा खेळ खेळताना घडली...
वर्धा : पुलगाव नजीकच्या नाचणगाव येथील बाजार चौकात लपाछपीचा खेळ खेळत असताना दोघा चिमुकल्यांचा विद्युत प्रवाहित हायमास्टला स्पर्श झाला. यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला...
आरटीओ कार्यालयात महिला लिपीकांची मनमानी! वाहनधारकांशी उद्धट वागणूक! कामाकरीता येणारे सर्वच त्रस्त
वर्धा : येथील आरटीओ कार्यालयातील खासगी वाहन हस्तांतरनाचे काम सांभाळनार्या दोन महिला लिपिकांकडून येथे येणार्या वाहनधारकांना उद्धट वागणूक मिळत असल्याचे दिसून येते असल्याच्या तक्रारी...
केंद्र सरकारची अनोखी योजना! अपघातातील जखमींना रुग्णालयात पोहोचवा; पाच हजार रुपये मिळवा
वर्धा : रस्ते अपघातात वेळीच मदत मिळाली तर त्यांचा जीव वाचू शकतो. हाच उद्देश समोर ठेवून केंद्र सरकारने एक योजना तयार केली आहे. सस्ते...
ट्रकची धडक! कार उलटली; व्यक्ती झाला जखमी
वर्धा : भरधाव ट्रकने कारला कट मारल्याने कार उलटून कारमधील व्यक्ती जखमी झाले. तसेच कारचे नुकसान केले. हा अपघात निमगाव फाटा ते कृष्ण मंदिर...























































