इतवारा परिसरातील घटना! उधारीच्या पैशातून युवकाचा खून

0
वर्धा : उसणवारीने दिलेले पैसे न दिल्याने युवकाची चाकू ने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना इत्वारा बाजार परिसरातील मच्छी मार्केट परिसरात रात्री ८.२५...

आईच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलावर काळाचा घाला! ट्रॅक्टरने दिली धडक

0
वर्धा : आईच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलाचा अपघातीमृत्यू झाला. ही घटना आंजी-बोरगाव मार्गावर घडली. राजू पंजाब घोगले (५०), रा. बोरगाव (सावळी) असे मृतकाचे नाव आहे. भरधाव...

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

0
समुद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील बरबडी शिवारात झाला. या प्रकरणी सिंदी (रेल्वे) पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली...

पत्नीच्या डोक्यावर तव्याने मारहाण! पोलिसांत तक्रार दाखल

0
वर्धा : घरगुती कारणातून झालेल्या वादात पत्नीच्या डोक्यावर तव्याने मारहाण करीत जखमी केले. गोंडप्लॉट परिसरात ही घटना घडली. जया वाडगुरे ही घरी असताना पती...

ताई मी घर सोडून खूप दूर चाललीय! घरच्यांना सांगून देशील; मैत्रिणीच्या मोबाईलवरुन पाठविला मोठ्या...

0
वर्धा : मोठी बहीण आणि घरातील मंडळी अभ्यासावरून मुलीला टोकत असल्याने मुलीने तिच्या मैत्रिणीच्या मोबाइलवरून मोठ्या बहिणीला 'मी घर सोडून दूर चाललीय...आईला सांगून देशील..असा...

अपघातांचे प्रमाण चिंताजनक! नऊ महिन्यांत ३२२ अपघातांत १५६ जणांचा बळी; महामार्गावर सर्वाधिक अपघात

0
वर्धा : जिल्ह्यातील राज्य महामार्गांसह अन्य मार्ग सध्या साक्षात यमदूत वाटू लागल्याने या खडतर मार्गाने प्रवास करावा की नाही, असा प्रश्न वाहनधारक व प्रवाशांना...

बंद रेल्वे सेवा तात्काळ सुरू करा! नगराध्यक्षा तुमाने यांचा रेल्वे प्रशासनाला इशारा

0
सिंदी (रेल्वे) : कोविड मुळे मागील दोन वर्षांपासून बंद पडलेली शहरातील रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन नगराध्यक्षा बबिता तुमाने आणि नगरसेवक,...

ऑटो पलटला! आठ प्रवासी जखमी; गुन्हा दाखल

0
वर्धा : प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोला अपघात झाल्याने ओंटोतील सात प्रवासी जखमी झाले. हा अपघात वेळा शिवारात झाला असून, ऑटोचालकाविरुद्ध हिगणघाट ठाण्यात गुन्हा दाखल...

चाकूने वार करीत जावयाने केले साळ्याला जखमी! पोलिसात तक्रार दाखल

0
वर्धा : पत्नीस शिवीगाळ करण्यास हटकले असता जावयाने साळ्याच्या गळ्यावर व पायावर चाकूने वार करीत जखमी केले. सिंदी मेघे येथे ही घटना घडली. गजानन...

लय हुशार झाला का, सुपारी देऊन ‘गेम’ करीन! महिलने दिली व्यक्‍तीस धमकी; पोलिसात गुन्हा...

0
वर्धा : काही दिवसांपूर्वी देवळी येथील चौकीदार वसंता ढोणे याची त्याच्याच साडभावाने स्वत:च्याच मुलाच्या माध्यमातून त्याच्या सहा मित्रांना सव्वा लाखाची सुपारी देत हत्या घडवून...