शासनाचा कोट्यवधींचा बुडतोय महसूल! दारूबंदी उठविण्यासाठी गतीने हालचाली
वर्धा : ब्युरो. जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरू आहे. दारूविक्रीतून शासनाला वर्षाकाठी मिळणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे गांधी...
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत केदारांनी विरोधकांचा उडवला धुव्वा! इतिहास घडवत सर्व जागेवर विजय
नागपूर : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूरच्या (कळमना मार्केट) काल लागलेल्या निकालात महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील...
पाच तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद! सावंगी रुग्णालय परिसरात ठोकला होता मुक्काम
वर्धा : येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात बिबट आढळून आला. यामुळे एकच तारांबळ उडाली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबटाला...
पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा! भाजपा किसान मोर्चाचे पवनार येथे ठिय्या आंदोलन
पवनार : पवनार ते वाहितपूर मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम पाच वर्षापूर्वी मंजूर झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून या पुलाचे काम सुरु आहे. परंतु अद्यापही...
सावंगी रुग्णालय परिसरात बिबट्या शिरल्याने खळबळ! वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू
वर्धा : सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात सकाळदरम्यान एक बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. सकाळदरम्यान हा बिबट्या रुग्णालयाच्या छतावर कर्मचाऱ्याला दिसला....
दहा हजारांच्या वादातून महिलेची हत्या! आरोपीने दिली गळा चिरल्याची कबुली; इंदिरानगरातील घटना: दोन दिवस...
यवतमाळ : येथील लोहारा भागातील इंदिरानगरमध्ये दहा हजार रुपयांच्या व्यवहारातून महिलेचा चाकूने गळा चिरला, अशी कबुली आरोपीने दिली आहे. यातील मृतक व आरोपी या...
धावत्या ट्रकने घेतला पेट! चालक व वाहक बचावले
कोंढाळी : कोळसा घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकने वाटेतच पेट घेतला. ही बाब लक्षात येताच ट्रकचालक व वाहकाने केबिनमधून उडी घेत पळ काढला. त्यामुळे या...
मॉर्निग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीस ट्रकने चिरडले! बोरगाव चौकातील थरारक अपघात
वर्धा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीस अज्ञात ट्रकचालकाने हयगयीने वाहन चालवून दोन्ही पायावर ट्रक नेत चिरडले. या अपघातात व्यक्तीचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारांदराम्यान मृत्यू...
शेताच्या धुऱ्याचा वाद गेला विकोपाला! घोराडच्या ‘मधुकर’ची ब्राह्मणीत केली हत्या
सेलू : घोराड येथील रहिवासी असलेल्या मधुकर चिंतामण खराबे (४६) यांची नजीकच्या ब्राह्मणी गाव शिवारात हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही...
लोहा-सिमेंटच्या दरात वाढ! जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला बसला ३० टक्क्यांचा फटका; पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम
वर्धा : आपलेही चांगले आणि मजबूत घर असावे, अशी इच्छा प्रत्येक व्यक्ती बाळगतो. त्यामुळेच शासकीय स्तरावर घरकुल योजनेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना दिलासा देण्याचा...























































