गंगाजमुनातील वेश्याव्यवसाय अखेर बंद! पोलिस आयुक्तांचे आदेश
नागपूर : अनेक दिवसांपासून गंगाजमुना परिसरातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि पोलिसांमध्ये वाद सुरू आहे. त्यातूनच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कलम ७(१) नुसार गंगाजमुना...
दुचाकी अपघातात सख्खे भाऊ जागीच ठार! चुलत भाऊ गंभीर जखमी
पुसद : तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सावरगाव (गोरे) , येथे युवकांच्या दुचाकीने झाडाला धडक दिली. यात दोन सख्खे भाऊ जागीच ठार, तर चुलत...
मोबाईल फोनच्या वादातून मिंत्राचा खून! बांबूच्या दांड्याने केले डोक्यावर वार
पारशिवनी : मोबाइल फोन न दिल्याने दोन मित्रांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. भांडण मिटल्यानंतर तरुणाला पुन्हा घरून बोलावले व शिवीगाळ करित त्याच्या डोक्यावर बांबूच्या काठीने...
अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
नागपूर : अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. वर्षा महादेव शहाणे (वय ४०) असे त्यांचे नाव आहे. कामठी जवळच्या टेमसना गावात राहणाऱ्या...
५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज! दुकानाला लागली आग; इंदिरा मार्केट परिसरातील घटना
देऊरवाडा/आर्वी : दुकानाला अचानक लागलेल्या आगीत दुकानातील मसाले व इतर साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास इंदिरा मार्केट परिसरातील मच्छीबाजार येथे...
म्हसाळ्यात घरफोडी! २.२३ लाखांचे दागिने लपास
वर्धा : कुलूपबंद घराला लक्ष्य करीत दाराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश करीत रोख रकमेसह दोन लाख २३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही...
खासगी डॉक्टरने रुग्णाला दिले मुदतबाह्य इंजेक्शन! तक्रार दाखल
आष्टी (शहीद) : वर्घपूर येथील सिंधू दिलीप पोटे यांना मानेचा आजार असून उपचारासाठी त्या साहुर येथील डॉ. आर. बी. तालन यांच्याकडे गेल्या. तपासणी अंती...
फरार पोलीस कर्मचारी अखेर एसडीपीरओंना शरण! चार दिवसांचा पीसीआर
कारंजा (घाडगे) : वाढदिवसाच्या मेजवाणीनंतर बेधूंद कारने येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला धडक दिली. या प्रकरणातील फरास असलेल्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने अखेर उपविभागीय पोलीस...
मार्च, एप्रिल, मे महिन्यात झाले होते गारपीट अन् अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान! हतबल ४६७...
वर्धा : मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत...
पथदिव्याला दिली धडक! विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणारे वाहन दुभाजकावर; वाहनाचे स्टेअरिंग झाले अचानक लॉक
अल्लीपूर : विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचे अचानक स्टेअरिंग लॉक झाले. अशातच अनियंत्रित झालेले वाहन रस्ता दुभाजकावर चढत थेट पथदिव्यांच्या खांबावर धडकले. यात...























































