शतपावलीस गेलेल्या व्यक्तीवर चाकूने वार! हिंगणघाटच्या फुले वॉर्डातील घटना; गुन्हा दाखल
वर्धा : बगिच्यात फिरायला गेलेल्या व्यक्तीवर मद्यपीने चाकूहल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना १२ रोजी रात्रीच्या सुमारास हिंगणघाट शहरातील फुले वॉर्डात घडली....
ग्रामीण रुणालयात शॉर्टसर्किट! केबलने पेट घेतल्याने लागली आग; नागरिकांची सतर्कता: मोठी जीवितहानी टळली
समुद्रपूर : येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना १३ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली....
गार्ड महिलेवर अँसिड हल्ला! शहरातील महावीर उद्यानातील घटना
वर्धा : येथील महावीर उद्यानात सेक्युरीटी गार्ड म्हणून कार्यरत असलेल्या महिलेवर तेथेच कार्यरत असलेल्या सेक्युरिटी गार्डने अँसिड हल्ला केला. ही घटना गुरुवार 13 ऑक्टोबर...
पोलीस सहायक फौजदाराचा अपघात झाला की घातपात? शहर ठाण्यात हाेते कार्यरत
वर्धा : मित्राचा वाढदिवस असल्याने पार्टीला गेलेल्या सहायक पोलीस फौजदाराचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. ही घटना १२ रोजी...
मनुष्याच्या कुजलेल्या मृतदेहाचा सांगाडा सापडला! मेंढुला शिवारातील धक्कादायक घटना
समुद्रपूर : नजीकच्या मेंढुला शिवारातील पोथरा (झुणका) कॅनल जवळ पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीच्या मृतदेहाचा सांगाडा आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली...
पवनार येथे लम्पीची एन्ट्री! दोन जनावरे बाधित; परिसरातील पशुपालकांत दहशत
पवनार : लम्पी चर्मरोगाने पवनार येथे एन्ट्री केली असून या गावात दोन लम्पी बाधित गो-वंश सापडल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवनार...
सत्याग्रही घाटात रात्रीचा थरार! चालकाची हत्या करून ट्रक नेला चोरून; तळेगाव पोलिसांची कारवाई: गुन्ह्याबाबत...
तळेगाव (श्या.पंत.) : लोखंडी पाइप घेऊन अकोल्याकडे जात असलेल्या ट्रकचालकाची निर्घृणपणे हत्या करून अख्खा ट्रकच चोरून नेला. ही घटना तळेगाव येथील सत्याग्रही घाटात शुक्रवारी...
सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी! संघटनेची मागणी : उपमुख्यमंत्र्यांना निवेदनातून...
वर्धा : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने...
ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होत उलटली! २१ देवीभक्त जखमी
देवळी : दुर्गामूर्तीचे विसर्जन करून परत येणाऱ्या देवीभक्तांची ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होत उलटली. हा अपघात नजीकच्या वाटखेडा चौक परिसरात घडला. यात २१ भाविक जखमी झाले...
बनावट दस्तऐवज प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगणघाट : बनावट उत्पन्न प्रमाणपत्र काढून नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात 3 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत...




























































