वर्ध्यात साडेचार टन प्लास्टिक जप्त! व्यापाऱ्यांना ठोठावला 20 हजारांचा दंड

0
वर्धा : प्रतिबंधीत प्लास्टीक पिशव्या व इतर वस्तू विक्रीकरीता येत असल्याबाबत माहितीच्या आधारे 18 ऑक्टोंबरला रोहीत उधवानी यांच्या मालकीच्या माधवपुरा व भगतसिंह चौक, वर्धा...

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

0
वर्धा : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबळीकरण विभागाकडून राबविण्यात येणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी...

ट्रान्सपोर्ट व्याववसाचिकाची हत्या! आपर वर्धा धरण परिसरातील घटना; अज्ञात आरोपीचा शोध सुरू

0
आष्टी शहीद : आष्टी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाच्या काठावर नागमंदिर परिसरात अमरावती जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची हत्या करून मौजा होशंगाबाद जंगलातील झुडपात मृतदेह फेकून दिला....

देवळीत चाकू हल्ला! युवकाचा जागीच मृत्यू; पोलिसांनी दोघांना केली अटक

0
देवळी : जुन्या वादाचा वचपा काढण्याकरिता दोघांनी एका युवकावर चाकू हल्ला करून त्याला जागीच ठार केले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजतादरम्यान यवतमाळ मार्गावरील...

अळ्यायुक्‍त जेवणामुळे दहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली! महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विश्‍व विद्यालयातील प्रकार

0
वर्धा : येथील महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विश्‍व विद्यालयाच्या वसतिगृहातील दहा विद्यार्थ्याची प्रकृती अळ्यायुक्‍त जेवणामुळे खालावल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....

आर्वीत कापसाला मिळाला 8059 रुपयांचा भाव

0
आर्वी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्कट यार्डमध्ये शनिवारी 15 ऑक्टोबरला कापूस खरेदीचा प्रारंभ झाला असून, शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला प्रतिक्विंटल 8059 रुपये भाव...

ढाब्यावर पुन्हा चाकूहल्ल्याचा थरार! पोटावर केले वार; पानटपरी व्यावसायिक गंभीर जखमी

0
देवळी : दोन दिवासापूर्वी देवळीच्या शंकर नवरखेले यांच्या धाब्यावर वर्धेच्या काही असामाजिक तत्त्वांनी तलवारीने हल्ला करून साहित्याची नासाडी केली. तसेच व्यावसायिकास जबर मारहाण केली....

अतिवृष्टीचे पैसे वाढविण्यासाठी दिला २२ हजारांचा नजराणा! देवळी तालुक्‍यात शासकीय अनुदान वाटपाची प्रक्रिया सापडली...

0
देवळी : तालुक्यातील एका अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला त्याच्या तीन खात्यातील पैसे ८७ हजार रुपयांपर्यंत वाढवून देण्यासाठी २२ हजारांचा नजराणा मागण्यात आला. यासाठी संबंधित तलाठी व...

नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर लाभ! महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

0
वर्धा : राज्य शासनाने सन 2017-18 ते 2019-20 या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला...

शेतकऱ्याने शासनाकडे मागितली आत्महत्या करण्याची परवानगी! नुकसान झाले मोठे, मदत मिळाली अल्प

0
वर्धा : लगतच्या कोपरा व वघाळा परिसरातील नाल्यालगत असलेल्या शेतामध्ये नाल्याच्या पुराचे पाणी शिरले. या पुरामुळे शेतातील सर्व पिके खरडून गेल्याने शेतकऱ्याला शासनाने जाहीर...