घरातून जप्त केला देशी-विदेशी मद्यसाठा! कारसह ३.१३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपीस अटक
वर्धा : रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पोद्दार बगीचा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून दारूविक्रेत्याच्या घराची तपासणी करीत कारसह ३ लाख १३ हजार...
निर्घृणतेचा कळस! धाकट्याने थोरल्याला निद्रावस्थेतच केले ‘खल्लास’
वर्धा : घरगुती कारणातून झालेल्या वादात संतापलेल्या धाकट्या भावाने चक्क निद्रावस्थेत असलेल्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. ही धक्कादायक घटना हिंगणी नजीकच्या...
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू
वर्धा : पोलिस वाहन ट्रकला मागून धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर येळाकेळी जवळील पांढरकवढा गावानजीक शनिवार (ता. २९) सकाळी ६ वाजताच्या दरम्यान...
5 सट्टापट्टींवर पोलिसांचा छापा! 9 जुगाऱ्यांवर गुन्हा; मुद्देमाल जप्त
वर्धा : अवैधरित्या सुरू असलेल्या सट्टापट्टी अड्यावर पोलिसांनी 5 ठिकाणी छापा टाकून 9 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या आरोपींकडून तब्बल 2 लाख 95 हजार...
थकीत कर्जाचा एकरकमी भरणा केल्यास व्याजात 50 टक्के सवलत
वर्धा : थकीत कर्ज रक्कमेचा व्याजासह एक रकमी भरणा करणा-या लाभार्थ्यांस आता व्याज रकमेत 50 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी एक रकमी परतावा...
शंभर रुपयांच्या वादातून व्यक्तीची हत्या! तक्रारीअंती झाला उलगडा; नदीपात्रात लपून बसलेल्या आरोपीस अटक
अल्लीपूर : नजीकच्या कात्री येथे एक व्यक्ती घरीच मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती....
कारची दुचाकीला धडक! 1 गंभीर जखमी
सेलू : घोराड येथून सेलूला येत असलेल्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या कारने मागून जबर धडक दिली, या धडकेत दुचाकी चालक दूर फेकल्या जाऊन गंभीर जखमी...
अवैध दारूची वाहतूक, सिंदी पोलिसांची कारवाई! 3 लाख 28 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त
सिंदी (रेल्वे) : सिंदी- सेलडोह रस्त्यावर ड्रायपोर्टजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून छापा टाकला असता एका चारचाकी वाहनात 4 खरड्याच्या खोक्यात प्रति 48 नग 180 एम.एल....
वाळू भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरखाली दबून मजुराचा झाला मृत्यू! शक्करबाहुली शिवारातील अपघात
गिरड : महसूल, वनविभाग आणि पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे. अंतरगाव येथील नाल्यातून अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर...
ठाकरे मार्केट परिसरात उतरवित होते दारूसाठा अन् पोहोचले पोलिस! दोघांना अटक, दोघे फरार
वर्धा : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या ठाकरे मार्केट परिसरात देशी-विदेशी दारूसाठा उतरवित असतानाच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस पथकाने छापा मारून दोन आरोपींना अटक...





























































