कामगारांच्या योजनेतून ५ कोटी ७९ लाखांचा अपहार! ६ हजार १८३ अर्जांच्या नोंदी गहाळ; जिल्ह्यात...
सायली आदमने
वर्धा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभामध्ये तत्कालीन कामगार अधिकारी, कर्मचारी व इतरांनी...
सेवाग्राम रुग्णालयातून पसार आरोपी कर्नाटकात सापडला! हिंगणघाट पोलिसांची कारवाई
वर्धा : ईराणी टोळीतील चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपी मोहम्मद शब्बार मोहम्मद शाबिर वय १९ , जाहिराबाद, तेलंगाना ला वर्धा येथील कारागृहात असताना कोरोनाची लागण झाली....
तलावातील पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू! गुमगाव येथील हृदयद्रावक घटना
आर्वी : तलावातील पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा त्याच्याच लहान भावाच्या डोळ्या देखत पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील गुमगाव येथे घडली. सुशील...
पैशाच्या वादातून युवकास काठीने मारहाण! कानगाव येथील घटना
अल्लीपूर : पैशाच्या वादातून युवकास काठीने मारहाण करीत जखमी केले. कानगाव येथे ही घटना घडली. गौरव खोडे हा घरी जात असताना त्याला दिनेश सिडाम...
नालीत पडून इसमाचा मृत्यू! नालीच्या काठावर बसून असताना अचानक गेला तोल
आर्वी : नालीत पडून इसमाचा मृत्यू झाला. ही घटना माहेश्वरी मार्गावर घडली. प्रेम रामकिसन चावरे (४६) रा. वाल्मिक वॉर्ड असे मृत व्यक्तीचे नाव आहे....
चेकपोस्टवर ई-पास ठरतेय कागदी घोडा! जिल्ह्याच्या सीमेवरील वास्तव; विना विचारपूस करताच दिली जातेय जिल्ह्यात...
वर्धा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास क्रमप्राप्त करण्यात आली आहे; पण जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर ई-पास कागदी घोडा...
अन् मध्यरात्री ग्रीनसीटी हॉटेलमधून उठले आगीचे लोळ! सिलिंडरच्या स्फोटात साहित्य जळून खाक; पाच लाखांच्या...
वर्धा : वेळ मध्यरात्री २ वाजताची... रस्ते निर्मनुष्य... अन् अचानक आकाशात आगीचे उठणारे लोळ... हे पाहून नागरिकांनाही धक्का बसला. कारला बायपास रस्त्यालगत असलेल्या...
मामा-भांजा दर्ग्याजवळ ट्रकचा अपघात! दर्शनी भागाचे मोठे नुकसान
पवनार : येथील मामा-भांजा दर्ग्याजवळ नागपुरकडून वर्धेकडे जानारा एमएच ०४ एफयू ९३०९ ट्रक शतीग्रस्त झाला यात ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. सकाळी ही...
आरती चौक येथील बसस्थानकात इसमाचा मृतदेह आढळला : शहर पोलीसात घटणेची नोंद
वर्धा : शहरातील आरती चौक येथील बस्थानकात इसमाचा मृत्यूदेह आढळून आल्याची घटना रविवारी (ता. २५) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
माहितीनुसार मुरलीधर लक्ष्मण जुमडे वय अंदाजे...
शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी! गावातील नागरिकांना दिला मदतीचा हात
नंदोरी : जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थौमान घातले आहे. हिंगणघात तालुक्यातील वाघोली केंद्रातील डायगव्हान या छोट्या गावात 33 कुटूंबातील 57 व्यक्ती कोरोना बाधित झाले होते....
























































