घरफोडी व दुचाकी चोरी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
वर्धा : शहरातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु असतांना एक इसम संशयास्पद स्थितीत मिळून आला. सतीश उर्फ शेम्बड्या बाबाराव...

कार रस्ता दुभाजकावर आदळून बसवर धडकली! दर्शनी भागाचा चेंदामेंदा

0
हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्गावरुन वड़की येथे जाण्यास निघालेल्या झायलो कारचे चालकास झोपेची डुलकी आल्याने कार अनियंत्रित होऊन डिवायडरवर पलीकडे जाऊन एसटी बसवर जावून आदळल्याने...

8 हजार 198 शेतकऱ्यांना मिळाला सोयाबीन पीक विम्याचा लाभ! 13 कोटी 72 लक्ष...

0
राहुल काशीकर वर्धा : शेतीचा व्यवसाय हा बेभरवशाचा मानला जातो. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी गारपीट, यातूनही पीक वाचलेच तर किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे...

शेतकऱ्यांनो थांबा, घाई करु नका; पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी नकोच! कृषी पर्यवेक्षक प्रशांत भोयर

0
वर्धा : अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडतो व त्याच पावसावर शेतकरी पिकांची पेरणी करतात. पण अनेक वेळा पाऊस निघून जातो व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात...

भरधाव कारचा भीषण अपघात! एक ठार तर पाच गंभीर; देवळी येथील यशोदा नदी पुलावरील...

0
देवळी : भरधाव वेगाने जानार्या कारने अनियंत्रीत होत येथील यशोदा नदी पुला समोरील रपट्याच्या भिंतीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाल्याची...

सत्याग्रही घाटात ‘द बर्निग’ ट्रक! नागपूर अमरावती महामार्गावरील तळेगांव (श्या.प) नजीक घटना; शॉर्ट सर्किटमुळे...

0
वर्धा : नागपूर अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास अमरावती कडून नागपूरला कास्टिक सोडा पावडर घेऊन जात असलेल्या ट्रकच्या कॅबिन खालच्या...

अर्थसाहाय्यासाठी ८९७ ऑटोरिक्षा चालकांच्या अर्जाची झाली पडताळणी! पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होताहेत १...

0
वर्धा : कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ओटोरिक्षा चालकांसाठी १ हजार ५०० रुपये देण्याची अर्थसाहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी...

परडा येथे छत कोसळले! बैल जखमी; शासकीय मदतची मागणी

0
समुद्रपूर : तालुक्यातील परडा गावात बुधवारी वादळीवाऱ्यासह पावसामुळे काही घरावरील टिनपत्रे उडाली. शिवाय छत कोसळल्याने बैल जखमी झाला. बुधवारी दुपारी 5 वाजताच्या सुमारात वातावरणात...

आंजीसह वर्ध्यातील महसूल मंडळाने नाकारला सोयाबीनचा पीकविमा! पाच वर्षांच्या सरासरीचे लावले निकष; विमाधारक शेतकऱ्यांमध्ये...

0
पवनार : वर्धा तालुक्‍यातील आंजी आणि वर्धा महसूल मंडळातील सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना पीकविमा नाकारला असून पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत उत्पन्न कमी झाले नसल्याचे कारण...

हिंगणघाटात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक! ७१ हजारांचा गांजा पोलिसांनी केला जप्त

0
वर्धा : अवैधरीत्या गांजा बाळगून त्याची विक्री करणार्‍या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. फुले वॉर्ड येथे ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींच्या घरातून ७७३० किलो...