शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी! पोलिसात तक्रार दाखल

सेलू : किरकोळ कारणातून वाद करत व्यक्तीस मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. केळझर येथे ही घटना घडली. किशोर सदाशिव नरड हा बालू वाघामारे याच्या घरी गेला आणि तुमचा रेशनचे धान्य उद्या किंवा परवा आणून देतो असे सांगितले. दरम्यान, बालू वाघमारे याने त्याला बादलीने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here