किरकोळ वादातून युवकावर कोयत्याने वार!
सेलू : गावातून गाडी टाकू नको, रस्ता खराब होतो, असे म्हणणाऱ्या युवकाला मारहाण करीत कोयत्याने वार करून जखमी केले. ब्राह्मणी येथे ही घटना घडली....
दोघांकडून चार तलवारी केल्या जप्त! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
वर्धा : तळेगाव परिसरात दोन व्यक्ती हत्यारे विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तळेगाव येथे छापा मारुन दोघांना अटक करीत...
बिनविषारी ‘मांडूळ’ हा तर शेतकऱ्यांचा मित्र! ना पैशांचा पाऊस, ना गुप्तधनाचा शोध; ‘एरिक्स जॉनाय’...
वर्धा : एरिक्स जॉनाय असे शास्त्रीय नाव असलेल्या तथा दुतोंड्या साप असे सर्वपरिचित असलेला मांडूळ हा बिनविषारी साप आहे. पण, या सापामुळे गुप्तधन शोधता...
विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने युवक दगावला!
वर्धा : किराणा दुकानात काम करीत असतानाच कामावरील युवकाला वीजप्रवाहाचा जोरदार झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वायगाव (नि.) येथे रविवारी रात्री १०.३०...
बीए-बीवायएसटी अंतर्गत मेंटर ऍडव्हायझरी पॅनल वर सुरेश गणराज यांची सदस्य नियुक्ती
वर्धा : बजाज ऑटो भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या भावी उद्योजकांना व्यवसाय करण्याकरिता बँकेमार्फत पुरविण्यात येणारे कर्ज सहजरित्या उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून...
मॉर्निग वॉक’ भोवले! शिक्षकास बदडले; पोलिसांत गुन्हा दाखल
वर्धा : पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला निघालेल्या शिक्षकावर दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी हल्ला करीत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना मारोतीभाऊ समाधी...
दुचाकी-व्हॅनची धडक! व्हॅन उलटली; वाहनाचा चुराडा: तिघे गंभीर
गिरड : व्हॅन आणि दुचाकीत समोरासमोर धडक झाली. अपघात होताच अनियंत्रित झालेली व्हॅन उलटली. सोमवारी दुपारी हा अपघात नजीकच्या सक्करबाहुली शिवारात झाला असून, यात...
जावयाकडून सासूचा विनयभंग! पोलीस पत्नीसही मारहाण; पोलिसात तक्रार दाखल
सिंदी (रेल्वे) : जावयाने सासूचा विनयभंग करून पोलीस पत्नीलाही मारहाण करीत शिवीगाळ केली. ही घटना पोलीस वसाहतीत घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली...
धामच्या पुरात बैलगाडीसह चार जनावरे गेली वाहून! गडी बचावला
मांडगाव : महाकाळी येथील धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून, सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत असल्याने, सध्या धाम नदी दुथडी भ्ररून वाहत आहे. अशातच तरोडा...
देवळीच्या महालक्ष्मीत केली साहित्याची तोडफोड! सहा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल
देवळी : येथील औद्योगिक वसाहतीतील एसएमडब्लू इस्पात प्रा. लि. (महालक्ष्मी स्टील कारखाना) या कंपनी परिसरात देवळीतील काही व्यक्तींनी येत कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून...
























































