अपहरण करून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण! गर्भधारणा झाल्याने प्रकार उघड

0
वर्धा : पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय युवकाने पळवून नेत मीरा रोड, वसई येथील एका घरी नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. पीडितेला गर्भधारणा...

पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ आरोग्यासाठी उत्तम! व्हिटॅमिन्स खनिज वाढीसाठी मागणी वाढली

0
वर्धा : कोरोनाकाळात तांदूळ हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे, तांदूळ द्या अन ज्वारी, बाजरी, साखर घ्या, असे म्हणत व्यावसायिक गल्लोगल्ली फिरताना दिसतात, तांदूळ...

ऑनलाइन व्यवहार करताना राहा सावध! एक क्लिक देऊ शकतो तुम्हाला लाखोंचा फटका: सायबर गुन्हेगारांची...

0
वर्धा : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात जवळपास प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला. त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचे जगणेही डिजटल...

दुचाकीच्या वादातून युवकावर चाकुहल्ला! तक्रार दाखल

0
पुलगाव : दुचाकीच्या कारणातून झालेल्या वादात युवकाला दोघांनी मारहाण केली. तसेच चाकूने बोटावर वार करीत जखमी केले. हरिरामनगर येथे ही घटना घडली. नितेश चव्हाण...

विहिरीत उडी घेत दोघांनी संपविले जीवन! हिंदनगर, पिपरी बेड्यावरील घटना

0
वर्धा : आजारपणाने त्रस्त झालेल्या व्यक्‍तीने तसेच मनोरुग्ण वृद्धाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिपरी पारधी बेडा परिसरात, तर रामनगर...

मास्टर कॉलनीत घरफोडी! चोरट्याने केले दागिने लंपास; नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन

0
वर्धा : चोरट्याने कुलूपबंद घरात प्रवेश करून ५१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना मास्टर कॉलनी परिसरात उघडकीस आली. अशोक हातगरे हे किरणा दुकान...

दुचाकीची ट्रकला धडक! दुचाकीस्वार जागीच ठार; दोघे गंभीर जखमी

0
समुद्रपूर : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर भरधाव निष्काळजीपणे दुचाकी चालवित असताना नियंत्रण सुटून समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली. या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दोघे...

शेळी चोर पोलिसांच्या गळाला! चोरीच्या शेळ्यांची चांदूरात केली विक्री

0
तारासावंगा : साहूर येथील रहिवासी असलेल्या तीन शेळी चोरट्यांना आष्टी पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. या चोरट्यांनी साहूर येथून चोरलेल्या शेळ्या जिल्ह्यातील चांदूर...

पशुपालकांत दहशत! ३० दिवसात १३ गाईंचा मृत्यू; नुकसानग्रस्तांना तातडीची शासकीय मदत देण्याची मागणी

0
कारंजा (घाडगे) : तालुक्‍यातील बोरी या गावात अवघ्या ३० दिवसात तब्बल १३ गाईंचा मृत्यू झाल्याने पशुपालकांमध्ये दहशत पसरली आहे. एकामागून एक पाळीव जनावरे अचानक...

महिलांना दिलासा! सुरक्षेकरिता राज्य परिवहन महामंडळाने उचलेले पाऊल; महिलांकरिता रात्रीच्या प्रवासाला एसटीची सुरक्षा: बसमधील...

0
आर्वी : रात्रीच्या वेळी अनेक महिला एकट्यादुकट्या प्रवास करतात. प्रवास करताना त्यांच्या मनात विविध दडपण आणि अनाहूत भीती असते. त्यांना कधी काळी अनेक अडचणीचा...