पी. व्ही. टेक्सटाईल कंपनीच्या चोरीतील मुख्य सूत्रधार जेरबंद

0
समुद्रपूर : जाम-हिंगणघाट महामार्गावरील पी. व्ही. टेक्सटाईल कंपनीतून अज्ञात चोरट्यानी १५ लाख १४ हजार ७३४ रूपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी तक्रारीवरून समुद्रपूर पोलीस...

हिंगणघाट येथील अर्धवट कामांच्या लोकार्पणाची लगीनघाई! अर्धवट कामाच्या लोकार्पणावर विरोधकांनी उचलला आवाज

0
हिंगणघाट : जिल्ह्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या हिंगणघाट नगर परिषद येथील अर्धवट झालेल्या विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीने पुन्हा नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर आलाय. ...

मुलीचा पाठलाग; घरच्यांना केली जातीवाचक शिवीगाळ

0
वर्धा : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिच्याशी असभ्य वर्तन करीत त्यानंतर तिच्या घरासमोर जात आईवडिलांना जातीवाचक शिवीगाळ करणे तिघांना चांगलेच महागात पडले असून देवळी...

मद्यपीने पेटविले स्वत:चेच घर! घरातील साहित्य जळून खाक; आर्वी येथील घटना

0
वर्धा : मानसिक तणावात असलेल्या मद्यपी व्यक्‍तीने स्वत:च्याच घराला आग लावून पेटवून दिले. यात घरातील इतर साहित्यासह लाकूडफाटा जळून खाक झाला. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी...

ऑनलाईन तिकीट पडली ६.५४ लाखांची! शहर पोलिसात तक्रार दाखल

0
वर्धा : रेल्वेची ऑनलाइन तिकीट काढणे महागात पडले असून सायबर चोरट्याने युवकाच्या बँक खात्यातून परस्पररीत्या तब्बल ६ लाख ५४ हजार रुपये काढून घेत गंडविल्याची...

दोन शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूस! दापोरी अन्‌ सास्ती येथील घटना

0
देवळी : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हतबल झालेल्या जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पहिली घटना देवळी तालुक्यातील दापोरी येथे, तर दुसरी घटना हिंगणघाट तालुकयातील सास्ती...

उघड्यावर केले जातात अंत्यसस्कार! द्रुगवाडाची स्मशानभूमी मरणासन्न

0
साहूर : द्रुगवाडा येथील स्मशानभूमीच्या शेडवरील टिनपत्रे गायब असून, सध्या अंत्यसंस्कार नदीपात्राच्या काठावर केले जात आहेत. परिणामी, उन्ह-पावसात अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा...

दुचाकी चारचाकीला धडकली! दुचाकीचालकाविरुदध हिंगणघाट ठाण्यात गुन्हा दाखल

0
वर्धा : मद्यप्राशन करून दुचाकी चालकाने दुचाकी क्रमांक एम. एच. 27 ऐ. जे. 2019 भरधाव वेगाने चालवून चारचाकी गाडी क्र. एम.एच. 32 ऐ.एच. 4137...

७९,०४६ शेतकऱ्यांकडे २०२.१८ कोटी थकलेत! जिल्ह्यात महावितरणची वाढली अडचण

0
वर्धा : जिल्ह्यातील तब्बल ७९ हजार ४६ शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना महावितरणने विद्युत्‌ जोडणी दिली आहे. असे असले तरी याच शेतकऱ्यांकडे विद्युत देयकापोटी तब्बल २०२.१८ कोटींची...

वर्घ्यातील शेतकरी आंदोलन स्थगित! तब्बल 362 दिवसांपासून दिले धरणे

0
वर्धा : बजाज चौकात तब्बल 362 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी, कामगार धरणे आंदोलन शनिवारी 11 डिसेंबरपासून स्थगित करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. यावेळी भारताच्या...