हवामानाचा फटका! बाजारात आवक 50 टक्‍क्‍यांनी घटली; आंब्याची चव चाखणे यंदा कटीणच

0
वर्धा : उन्हाळा आला की आंब्याची चव केव्हा एकदा चाखतो असे होते. सामान्यपणे अक्षय तृतीयेपासून आंब्यांचा आस्वाद घेतला जातो. बाजारात आंबे विक्रीस आले आहे....

आर्वीकरांची नगरपालिका कार्यालयावर धडक! अनेक वर्षांपासून नाल्या, रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित

0
आर्वी : मागील अनेक वर्षांपासून नाल्या आणि रस्ते उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी अनेकवेळा निवेदन देऊनही नगरपालिका प्रशासनाकडून लक्ष दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या कन्नमवार...

धुऱ्याला लावलेल्या आगीत शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

0
आंजी (मोठी) : नजीकच्या खानापूर शेतशिवारात धुऱ्याला लावलेल्या आगीत सुदाम कृष्णा शिंदे (६८, रा.वर्धा) यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी उघडकीस आल्याने परिसरात...

दळणाचा खर्च वाचला; विरूळ येथे पहिली मोफत पीठ गिरणी सुरु; गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

0
विरूळ (आकाजी) : गावात विदर्भातील पहिली मोफत दळणाची पीठगिरणी सुरू करण्यात आली असून, या अभिनव उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. उपक्रमांतर्गत कुटुंबांचा दळणाचा...

वाहनाने चिरडले! महिला पोलिसाच्या पतीचा मृत्यू; सैन्य दलातून झाले होते निवृत्त

0
वर्धा : दुचाकीने जात असताना मागाहून भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकी चालकाला चिरडल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री ८.४५ वाजताच्या...

अघोषित लोडशेडिंगमुळे जनता त्रस्त

0
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात महावितरण कंपनीने अघोषित लोडशेडिंग सुरू केले असून, रात्रीचे दिवे बंद असल्याने उन्हाळ्यात नागरिकांचे हाल...

कापसाअभावी आर्वीतील १३ पैकी ६ जिनिंग बंद तर ७ बंद होण्याच्या मार्गावर! आर्थिक फटका;...

0
आर्वी : मागील वर्षी कापसाची आवक आर्वी बाजार समितीत २ लाख ५० हजार क्विंटल होती. मात्र, यावर्षी बोंडअळीच्या फटक्याने ही आवक अर्ध्यावर आली आहे....

आर्वी मार्गावर तलवारीच्या धाकावर दाम्पत्यास लुटले! आर्वी-वर्धा मार्गावरील बेढोणा घाटातील प्रकार

0
आर्वी : पत्नीवर दवाखान्यात उपचार करून घरी परत दुचाकीने जाणाऱ्या दाम्पत्यास दुचाकीने पाठलाग करणाऱ्या तिघांनी रस्त्यात अडवून तलवारीचा धाक दाखवून पत्नीच्या गळ्यातील ९ ग्रॅम...

सिंदी (मेघे) परिसरातील बुद्ध टेकडीला आग! झाडे जळून खाक

0
वर्धा : येथील सिंदी (मेघे) परिसरात असलेल्या बुद्ध टेकडी परिसरात अज्ञाताने आग लावल्याने या आगीत टेकडी परिसरातील अनेक झाडे जळून खाक झाली. बुद्ध टेकडी...

अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू! पवनार हायवेवरील घटना

0
पवनार : रोड ओलांडतांना भरधाव वेगात येणार्या अज्ञात कारने धडक दिल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. १७) पवनार येथील बसस्थानक परिसरात साडेसहा...