अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू! पवनार हायवेवरील घटना
पवनार : रोड ओलांडतांना भरधाव वेगात येणार्या अज्ञात कारने धडक दिल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. १७) पवनार येथील बसस्थानक परिसरात साडेसहा...
मोटरसायकल खांबावर धडकली पती-पत्नी ठार; करंजी (भोगे) जवळची घटना
वर्धा : वळनरस्त्यावरुन जात असताना भरधाव वेगात जाणारी दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलवर जाऊन आदळली यात दोघे पति-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना रविवार (ता....
पवनार येथे कारचा भीषण अपघात! मामा भांज्या दर्ग्याजवळची घटना; चार गंभीर जखमी
पवनार : भरधाव वेगाने नागपुरच्या दिशेने जानार्या कारचा सामोरील टायर फुटल्याने कार अनियंत्रित होऊन डिव्हायडर वरुन पलटी होत विरुद्ध दिशेने येणार्या कारवर जाऊन आदळली...
प्लास्टिक टाळण्यासाठी सायकल रॅलीद्वारे जनजागृती! एनसीसी, रोव्हर्स रेंजर्सचा पुढाकार
देवळी : प्लास्टिक नको ही मानसिकता निर्माण करणे आज काळाची गरज आहे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे कार्य तरूण तरूणीच करू शकतात. सायकल अभियानाद्वारे निर्माण...
जिल्ह्याचे तापमान 43 अंशांवर! विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा कमी वाटत असतानाच शनिवारी पुन्हा तापमानाचा पारा 43 अंश सेल्सियस नोंदविला गेला. त्यामुळे येत्या काही दिवसांत विदर्भात...
कटरने वार करीत युवकास बदडले! पोलिसात तक्रार दाखल
हिंगणघाट : रॅलीत नाचताना धक्का लागल्याने दोघांनी युवकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कटरने वार करीत जखमी केले. ही घटना १४ रात्री रात्रीच्या सुमारास रुबा चौकात...
फेसबुकवरून केला गायींचा सौदा! ३५ हजारांचा लागला चुना; वरूड येथील घटना: अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा...
वर्धा : फेसबुकवर असलेल्या जनावरे खरेदी विक्रीच्या ग्रुपमधील दोन गायींचा सौदा करून दूध व्यावसायिकाची तब्बल ३५ हजार ५०१ रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार वरूड गावात...
कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
समुद्रपूर : कर्जबाजारी झालेल्या 45 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास समुद्रपूर तालुक्यातील रेणकापूर येथे घडली. मिळालेल्या...
ओव्हरलोड टिप्पर नालीत फसला! रस्त्यावर पडले भगदाड; नुकसान भरपाई कोण देणार?
अल्लीपूर : परिसरातून दिवसरात्र खुलेआम वाळूची ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने प्रकार दिवसेदिवस वाढत आहे. अशातच ओव्हरलोड टिप्पर रस्त्यावरील नालीत फसल्याने...
स्टील १० हजारांनी स्वस्त! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? युद्धामुळे झाली होती दरवाढ; बांधकामाचे...
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना सर्वच बाबतीत महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. काही वस्तूंच्या किमती विविध कारणांमुळे वाढल्या तर काहींच्या किमती क्रुत्रिमरीत्या वाढविण्यात...
































































