देवळीत जिनिंगला आग; १५ लाखांचे नुकसान

देवळी : येथील औद्योगिक वसाहतीतील संजय इंडस्ट्रीजच्या जिनिंग सेक्शनमध्ये रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात कापूस, रुई व इतर साहित्य जळाल्याने १५ लाखांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here