युवतीने केले अल्पवयीन मुलाचे अपहरण

पुलगाव : २२ वर्षीय युवतीने अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पुलगाव पोलिसात दाखल करण्यात आली. १६ वर्षीय मुलगा घरी न आल्याने त्याचा शोध घेतला असता, त्याला एका युवतीने पळतून नेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पुलगाव पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here