गळफास लावून विवाहितेची आत्महत्या

वर्धा : राहत्या घरी गळफास लावून विवाहितेने आत्महत्या केली. पिपरी ( मेघे ) परिसरात ही घटना घडली. पूजा संजय जिरे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी नोंद घेतली आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here