शेतीच्या वादातून महिलेला मारहाण

देवळी : शेतीच्या वादातून दोघांनी महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली . वाटखेडा परिसरात ही घटना घडली . सोनू प्रमोद धुर्वे ही घरी असताना अंकुश धुर्वे , दुर्गा धुर्वे यांनी शेतीच्या वादातून तिला शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली . याप्रकरणी देवळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here