विशाल नगराळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार! मदत सामाजिक संस्थेचे आयोजन

पवनार : येथील सामाजीक कार्यकर्ते विशाल नगराळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मदत सामजीक संस्थेच्या वतीने त्यांना सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल देण्यात आला.

आंबेडकरी चळवळीचे खंबीर नेतृत्व व पवनार गावातील उकृष्ट सामाजीक कार्य केल्याबद्दल विशाल नगराळे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here