सुप्रसिद्ध कुस्तीपटु कमलेश महाजन याचे निधन! अनेक कुस्तीच्या लढाया जिंकणारा मल्ल जीवनाची लढाई हरला

सिंदी (रेल्वे) : आपल्या असामान्य खेळाच्या जोरावर अनेक कुस्तीचे फळ गाजवुन नामांकित मल्लांना चित्तपट करणारा, रेल्वे पोलीस दलातील सेवानिवृत्त जवान शहरातील सुप्रसिद्ध कुस्तीपटु कमलेश केशवराव महाजन वय ५८ वर्षे यांनी दीर्घ आजाराशी लढतांना उपचारादरम्यान बुधवारी (ता. २) दुपारी १२:१५ वाजता जगाचा निरोप घेतला.
अनेक कुस्तीच्या लढाया जिंकणारा मल्ल जीवनाची प्रकृत्तीची लढण्यात जिंकण्यात अपयशी ठरले. नुकतेच काही दिवसा अगोदर त्यांच्या पत्नीचे सुध्दा निधन झाले आहे.
त्यांच्या मागे एकुलता एक मुलगा मनिष आणि मोठे भाऊ वहीनी पुतने असा मोठा आप्तपरिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here