तृप्ती ढोडरे यांच दिर्घ आजाराने निधन

सेलू : तालुक्यातील जामणी येथील रहिवासी तृप्ती ऋषीकेश ढोडरे वय (35) वर्ष यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी (ता. १९) रात्री निधन झाले. आकोली जामणी येथील स्वस्त धान्य दुकानदार ऋषीकेश ढोडरे यांच्या त्या पत्नी होत्या. त्या गेल्या अनेक दिवसांपासून कँन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने त्यांचेवर उपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री त्यांच्या वडिलाकडे माहेरी गडचिरोली येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिवावर गडचिरोली येथे शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पती, एक मुलगा एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here