दोन दिवसापासून महिला हरवलेली आहे

वर्धा : प्रमिला भानुदास वानखेडे वय ६२ वर्षे रा. साई आंगण राष्ट्रभाषा रोड, राठी गॅस एजन्सी समोरुन दोन दिवसापूर्वी सकाळी आपल्या राहत्या घरुन निघून गेल्या आहे. त्या मानशीक आजाराने ग्रस्त आहे. त्या कुठेही आढळून आल्यास खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून कळवावे.

9892119529

9769584647

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here