प्रसिद्ध गायक बप्पी लहरी उर्फ ‘बप्पीदा’ यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here