जेष्ट गांधीवादी विनोबा विचारक डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच निधन

वर्धा : चंबल खोऱ्यांतील कुख्यात डाकुंच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाचे कार्य करणारे डॉ. एस. एन. सुब्बाराव यांचे मुरैना येथील आश्रमात बुधवार (ता. २७) निधन झाले. यावेळी ते ९२ वर्षाचे होते. वर्धा येथील राष्ट्रिय यूवा योजनाचे जिल्हा समन्वयक आशिष गोस्वामी यांच्याकडून त्यांना श्रद्धाजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here