कान्होलीत ट्रॅक्‍टर फिरवून केल्या कामगारांच्या झोपड्या उद्ध्वस्त

0
अल्लीपूर : कॅनॉलचे काम पूर्णत्वास नेणाऱ्या कामगारांच्या झोपड्या ट्रॅक्‍टरच्या साह्याने उद्‌ध्वस्त करण्यात आल्या. यामुळे कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, याप्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात तक्रार...

टँकरला धडक! दुचाकीस्वार जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
वर्धा : रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरला मागून दुचाकीचालकाने धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नॅशनल हायवे...

सूर्यप्रकोप तीव्र! पारा 46.5 वर; नागरिकांची होरपळ, अंगाची लाहीलाही

0
वर्धा : तापमानाने पुन्हा एकदा उसळी घेतली असून शनिवारी 14 मे रोजी कमाल तापमान तब्बल 46.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यावर्षीचे हे तापमान सर्वोच्च...

भरधाव कार पुलाखाली कोसळली! ६ महिन्याच्या चिमुकल्यासह ५ गंभीर; सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल

0
वर्धा : आर्वी येथून चंद्रपूरकडे जात असलेल्या कारचालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने कार पुलावरुन थेट खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच जण गंभीर...

शासकीय परिचारिका अन्‌ डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यास दंडासह कारावास

0
वर्धा : कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपी भूपेश शिवणकर रा, नाचणगाव यास जिल्हा...

अज्ञात वाहनावर धडकला मालवाहू! मालवाहूचालक किरकोळ जखमी

0
समुद्रपूर : जाम-नागपूर महामार्गावरील हळदगाव पाटीजवळ शुक्रवारी सकाळी ११.४४ वाजताच्या सुमारास भरधाव असलेल्या एम एच. ४० ए. के. ५६८८ क्रमांकाच्या मालवाहूने अज्ञात वाहनाला मागाहून...

दुचाकीच्या धडकेत युवक झाला जखमी! प्रकृती चिंताजनक

0
विरुळ (आकाजी) : फिरायला गेलेल्या युवकाला दुचाकीने जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले. जखमीचे नाव प्रतीक रत्नाकर बेकडे (वय 26) असून, त्याला प्रकती चिंताजनक...

टोमॅटोचे भाव कडाडले! 60 ते 80 रु. किलोने विक्री

0
वर्धा : साधारणतः दोन महिन्यांपूर्वी टोमेटोला चांगला भाव नसल्याने कित्येकांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले तर काही विक्रेत्यांनी 10 रु. किलोप्रमाणे विकले. रक्‍त जाळून घेतलेले पीक...

दहेगाव टी-पॉइंटवरील गतिरोधक ठरताहेत अपघातास कारणीभूत! तीन महिन्यांत चार अपघात; मंगळवारीही ट्रकची धडक

0
चिकणी (जामणी) : दहेगाव (स्टेशन) गावालगत वर्धा-मेहकर-औरंगाबाद महामार्ग गेला आहे. याच महामार्गाला देवळी-पुलगाव मार्ग जोडण्यात आला आहे. यामुळे येथे टी-पॉइंट तयार झाला आहे. यासाठी...

ग्रामपंचायत सदस्यास अतिक्रमण करणे भोवले! जिल्हाधिकार्‍यांनी घोषित केले अपात्र

0
कारंजा (घाडगे) : तालुक्‍यातील जऊरवाडा (खैरी) येथील ग्रामपंचायत सदस्य रोशन कुमरे यांच्यावर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे....