कर्ज मंजुरीसाठी 20 महिलांना गंडा
आष्टी (श) : नजीकच्या धाडी येथे तत्काळ एक लाख रुपयांच्या कर्जमंजुरी प्रक्रियेसाठी बचतगटाच्या महिलांकडून 4350 रुपये वसूल करत 20 पेक्षा अधिक महिलांची 2 लाख...
बनावट सोने विकणाऱ्यांनी खरेदीदारांस मारहाण करून लुटले! तिघांना अटक; सात लाखांत किलोभर सोने देण्याचा...
आष्टी (शहीद) : सात लाख रुपयांत एक किलो सोने देण्याची बतावणी करून विकत घेण्यासाठी आलेल्या खरेदीदारासह त्याच्या दोन मित्रांना मारहाण करून लुटण्यात आले. रोख...
अकरा किलो गांजा सोडून तस्कराचा पोबारा! लोहमार्ग पोलिसांत गुन्हा नोंद
वर्धा : गांजा वाहतुकीचे मोठे हब होऊ पाहणाऱ्या सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरातून एका गांजा तस्कराने यशस्वी पळ काढला. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या...
लाखोंचा गुटखा, तंबाखू जप्त! सीआयटीचे 3 ठिकाणी छापे
वर्धा : गुप्त माहितीच्या आधारे पोलिस कार्यालयाच्या गुन्हे गुप्तचर पथकाने सोमवारी 20 मार्च रोजी सायंकाळी शहरातील तीन आस्थापनांवर छापे टाकले. त्यात विविध कंपन्यांचा सुगंधित...
केशरी रेशन कार्डधारकांना मिळणार रोख रक्कम
वर्धा : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गरजू लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून वर्षभर मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे. त्यातच राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्य न...
2 पिस्टलसह 1 जिवंत काडतूस जप्त! आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वर्धा : शहरातील स्टेशनफैल परिसरात दोन गुंडांच्या टोळीत मोठा राडा होत फायरिंग झाली होती. या घटनेतील सर्वच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत...
गांजा वाहतूक करणारा गळाला! प्लॅस्टिक पिशवीतून ८९५ ग्रॅम गांजा जप्त
वर्धा : शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना आहे. त्याच पार्श्वभूमीवर गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली,...
बनावट नोटांचे दिल्लीसह सोलापूर कनेक्शन! बाजारात, पेट्रोल पंपांवर नोटा चालविल्याची कबुली
वर्धा : बनावट नोट प्रकरणात दिल्लीसोबतच आरोपींचे सोलापूर कनेक्शन समोर आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे गुप्तचर पथकाने सोलापूर येथून चार जणांना चौकशीसाठी...
घरातील सोन्याचा हंडा काढून देण्याच्या नावाखाली 50 हजाराने फसविले! आर्वी पोलिसांकडून आरोपी अटक
आर्वी : सोन्याचा हंडा काढून देण्याच्या नावाखाली महिलेला चार व्यक्तींनी ५० हजारांनी गंडविले. ही घटना तालुक्यातील वाढोणा येथे घडली असून तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना अटक...
ग्रापं. चा बनावट शिक्का करून घोळ! कंत्राटदाराचा प्रताप; मदनी ग्रामपंचायतीमधील प्रकार
वर्धा : मदनी ग्रामपंचायतीचा बनावट शिक्का तयार करून कोऱ्या लेडर पॅडवर सचिवाची खोटी स्वाक्षरी करून कंत्राटदाराने शासनाची फसवणूक केली. ही घटना 17 मार्च रोजी...






























































