‘वन रँक वन पेन्शन’ विरोधात माजी सैनिकांचा ‘आक्रोश’

0
वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आलेल्या माजी सैनिकांनी भारतीय माजी सैनिक संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी निदर्शने करीत ‘वन रँक वन पेन्शन’ला विरोध दर्शवित विविध मागण्यांचे...

घरीच मिळवा 16 प्रकारच्या सेवा! घ्यावी लागणार सेवादुताची अपॉइंटमेंट; राज्यातील पहिलाच उपक्रम

0
वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठीच विविध प्रकारचे ऑनलाइन उपक्रम राबविले जातात. वर्धा जिल्ह्याने यापुढे जात आता...

समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक, तीन जण जागीच ठार

0
वर्धा : यवतमाळकडून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकवर कारने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन महिला डॉक्टरांसह एक जण जागीच ठार झाले. हा अपघात...

२२० शेतकऱ्यांना मिळणार शेततळे! मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना; खोदकामासाठी ७५ हजाराचे अनुदान

0
वर्धा : शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे याकरीता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधून दिले जात आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत...

2.30 लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त! समुद्रपूर पोलिसांची कारवाई

0
समुद्रपूर : कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान, समुद्रपूर पोलिस ठाणे हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये रेड करून आरोपीच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह 2 लाख 30 हजार 700 रुपयांचा देशी- विदेशी...

नव तेजस्विनी महोत्सवाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन

0
वर्धा : आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष व जागतिक महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ व नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने नव तेजस्विनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते....

कारची बैलबंडीला धडक! बैल गतप्राण, व्यक्ती गंभीर जखमी; पोलिसात तक्रार दाखल

0
वर्धा : भरधाव जाणाऱ्या कारने बैलबंडीला समोरुन जबर धडक दिली. या धडकेत बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर बैलबंडीचालकाच्या दोन्ही हाताला जबर मार लागला. हा...

भरधाव कार झाडावर धडकली! एक ठार , तीन जण जखमी; कारचालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

0
हिंगणी : गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे स्टिअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण...

कुजलेल्या जळलेल्या अवस्थेत आढळला बिबट! गिरड परिसरातील डोंगरगाव शिवारातील घटना

0
गिरड : खुर्सापार बिटातील मौजा डोंगरगांव शेतशिवारात झुडपामध्ये तीन वर्ष वयोगटातील बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या बिबट्याचे शवविच्छेदन साहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार...

आधी कॉम्प्रेसर फुटले नंतर सिलिंडरचा स्फोट!उपहारगृह मालकाचे लाखोंचे नुकसान; वर्ध्याच्या रामनगर परिसरातील घटनेने खळबळ

0
वर्धा : वेळ सकाळी ८.४५ वाजताची अचानक बॉम्ब फुटल्यासारखा आवाज आला अन् नागरिकांची तारांबळ उडाली. मग काय उपहारगृहातून आगीचे लोळ उठू लागले आग विझविण्यासाठी...