फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागाच्या पुनरुज्जीवनासाठी अनुदान! 50 टक्के पर्यंत अनुदानाची तरतूद

0
वर्धा : शेतक-यांना पारंपारीक पिकासोबतच फळे, फुले व मसाला लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान दिले जाते. विविध पिकांसाठी अनुदानाची टक्केवारी वेगवेगळी आहे....

अवैध रेतीची वाहतूक करणारा टिप्पर जप्त! शहरातील रेती माफीयावर सिंदी रेल्वे पोलिसांची कारवाई

0
सिंदी रेल्वे : येथील पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा भोसा शिवारातील वना नदीचे पात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच ३१सीबी ६०३० हा...

तांब्याचे तार चोरणारी टोळी जेरबंद! गुन्हे शाखेच्या कारवाईत 5 .62 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
वर्धा : शहरातील स्नेहलनगर सेवाग्राम रोडवरील मोटर रिवायडिंगच्या बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील 15 किलो जळलेला तांब्याची चोरी करणा-या तीन आरोना जेरबंद करण्यात आले...

सुगंधीत तंबाखू विकणाऱ्यास अटक! ६६ हजार ७८४ रुपयांचा तंबाखू जप्त

0
वर्धा : प्रतिबंधित असलेल्या सुगंधीत तंबाखूची विक्री करणाऱ्या दीपक रमेश धोटे याला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली. त्याच्या निवासस्थानाहून ६६ हजार ७८४ रुपयांचा गुटखा जप्त...

हिंगणघाटात पुन्हा अल्पवयीन मुलीस जाळून मारण्याची धमकी! विनयभंगाचा गुन्हा दाखल

0
वर्धा : हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीतकांडच्या वेदना अजूनही मिटल्या नसताना पुन्हा एका अल्पवयीन मुलीला विकृताने एकतर्फी प्रेमातून जाळून मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला....

तरुणाच्या डोक्यावर केले तलवारीने वार! आरोपींना ठोकल्या बेड्या

0
वर्धा : मला कामावर का नेत नाही, असे म्हणत वाद करुन तरुणाच्या डोक्यावर आणि मानेवर तलवारीने सपासप वार करुन त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला....

ट्रक्टर अपघातात चालक ठार! दुसरा गंभीर जखमी ; शेडगाव पाटी जवळील घटना

0
वर्धा : पोल भरलेला ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन दुभाजकावर पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला दुसऱ्या व्यक्ती गंभीर जखमी...

बांधकाम विभागाचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात ; १ लाखांची लाच स्विकारताना अटक

0
वर्धा : शासकीय वृक्ष लागवडीचे ५० लाख रुपयांचे देयके मंजूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नारायणदास बुब यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी एक...

सेल्फीच्या नादात झुल्यावरुन खाली पडले युवक! तीन जण गंभीर जखमी; घोराड येथील घटना

0
सेलू : सेल्फीच्या नादात झुल्यावरुन अचानक खाली पडल्याने तीन जण गंभीर जखमी तर अनेकांना किरकोळ इजा झाल्याची घटना काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घोराडच्या...

चोरट्यांनी एकाच रात्री फोडली तब्बल सात दुकाने! चोरीच्या घटनेने शहरात दहशत

0
वर्धा : शहरातील मार्केट परिसरातील बहुतांश दुकाने चोरट्यांनी एकाच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास फोडल्याने नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे. यात तीन दुकानातील जवळपास पाच हजार...