पत्नी, नातेवाइकांच्या जाचाला कंटाळूनच युवकाची आत्महत्या! सुसाईड नोटने उलगडले आत्महत्येचे कारण
अमरावती : पत्नी व तिच्या माहेरच्या मंडळीच्या त्रासामुळे पतीने आत्महत्या केल्याची घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील संकेत कॉलनीत रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. बृजेशप्रताप बहादुरसिंह...
चार लाखांसाठी विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील एका २१ वर्षीय माहेरवासिनीला चार लाख रुपयांसाठी तगादा लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चिमुकल्या मुलीच्या अंगावरही रॉकेल टाकण्यात आले....
माय-लेकीस केली लाथाबुक्क्यांनी मारहाण
वर्धा : फोन का लावू दिला नाही, असे म्हणत महिलेने माय-लेकीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. इंदिरानगर परिसरात ही घटना घडली.
अनुसया पारिसे हिच्या...
पवनार बनतोय कोरोना विषाणू संसर्गाचा “हॉटस्पॉट’
पवनार : वाढत्या रुग्णसंख्येने पवनार हे तीर्थक्षेत्र कोरोनाचे 'हॉटस्पॉट' बनत चालले आहे. सोमवारी १५२ व्यक्तींची चाचणी केली असता १५ जण पॉझिटिव्ह. आढळले. रुग्णांचा पॉझिटिव्हिटी...
देवळीत जिनिंगला आग; १५ लाखांचे नुकसान
देवळी : येथील औद्योगिक वसाहतीतील संजय इंडस्ट्रीजच्या जिनिंग सेक्शनमध्ये रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात कापूस, रुई व इतर साहित्य जळाल्याने...
१८ तासात दोघांची हत्या! पहिल्या गुन्ह्यात तीन भावांसह वडीलही आरोपी
नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या १८ तासात हत्येचे दोन गुन्हे घडले. पहिली घटना गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास रिपब्लिकन नगरात, तर दुसरी...
ट्रक पलटी! वाहन चालक थाेडक्यात वाचला
वर्धा : नागपूर येथून पुण्याकडे कोळसा भरुन जाणारा एन. एक्स.-७९९२ क्रमांकाचा भरधाव ट्रक पुलगाव बायपासवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या खडड्यात पलटी झाला. यामध्ये चालक...
पवनारात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद! सर्वेक्षण करण्यासाठी कुणीही तयार नाही; नागरिकांत अफवा
पवनार : ६० वर्ष वरील व इतर आजार असणारे ४५ वर्षावर असणाऱ्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले असले तरी नागरिकांचा अल्प प्रतिसाद आहे....
क्षुल्लक कारणावरून तिघांचा एकावर चाकुहल्ला! शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; बोरगाव (मेघे) येथील घटना
वर्धा : नजीकच्या बोरगाव (मेघे) येथील पोलीस चौकीसमोर क्षुल्लक कारणावरून वाद करून तिघांनी एकावर चाकुहल्ला करीत त्याला जखमी केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जखमीच्या...
रक्त आणण्यासाठी गेले अन् जीव गमवून बसले! दोघे युवक ठार; भरधाव कार उलटली
आर्वी : प्राण वाचविण्यासाठी आवश्यक असलेला रक्तसाठा आणण्यासाठी गेलेल्यांची कार अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी कुऱ्हा शिवारात...























































