ट्रक पलटी! वाहन चालक थाेडक्यात वाचला

वर्धा : नागपूर येथून पुण्याकडे कोळसा भरुन जाणारा एन. एक्स.-७९९२ क्रमांकाचा भरधाव ट्रक पुलगाव बायपासवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या खडड्यात पलटी झाला. यामध्ये चालक व वाहक दोन्ही दबले होते. परंतु दोघेही सुर्वरुप बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here