बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन! पैदल मार्च काढुन पुतळ्याला माल्यार्पण

0
वर्धा : बहुजन समाज पार्टी जिल्हा वर्धाच्या वतीने बसपा कार्यालय वर्धा येथे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य प्रतिमेला माल्यार्पण...

एकात्मिक खत व्यवस्थापनाच्या सूत्राचा अवलंब करावा! कृषी सहाय्यक प्रशांत भोयर

0
वर्धा : दिवसेंदिवस रासायनिक खताचा वापर वाढत आहे त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले असून त्याचा मानवी जीवनावर परिणाम पडत आहे म्हणून शेतकऱ्यांनी पिकामध्ये खताचा...

राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने हिंगणघाटात धरने आंदोलन! शेतकरी विरोधी धोरनाचा निषेध

0
हिंगणघाट : केंद्र सरकारने लागू केलेले कृषिविधेयक त्वरित रद्द करावे याकरिता राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने सर्वपक्षीय धरणे आंदोलन नंदोरी चौक हिंगणघाट येथे करण्यात आले....

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
वर्धा : पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी घडली. अमीत पेटकर असे आरोपीचे नाव आहे. एका १४ वर्षीय मुलगी...

पांदण रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढा निवेदन : कारवाईकडे लागले सर्वांचे लक्ष

0
वर्धा  : गोंदापूर शिवाराला जोडून असलेल्या शिवपांदण रस्त्यावर कान्हापूर येथील एका शेतकऱ्याने अतिक्रमण केले असून ते अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावी , अशी मागणी परिसरातील...

ओटीपी विचारुन २८ हजारांचा गंडा ! भूगाव येथील घटना : गुन्हा दाखल

0
वर्धा : बचत खात्याचे साक्षीदार मॅच होत नसल्याचे सांगून ओटीपी विचारुन व्यक्तीचे २८ हजार रुपयांनी फसवणूक केली. भूगाव येथील मेन कॉलनी परिसरात ही घटना...

रेल्वेच्या कर्मचाऱ्याने केला विवाहितेचा घरात घुसून विनयभंग

0
वर्धा : स्थानिक परसोडी मार्गावरील रेल्वे वसाहतीत राहणाऱ्या एका विवाहितेचा रेल्वेतील कर्मचाऱ्याने विनयभंग केला . ही घटना मंगळवारी घडली असून स्थानिक पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून...

कालव्यात आढळला इसमाचा मृतदेह

0
वर्धा :  विरूळ ( आकाजी ) येथून जवळच असलेल्या मारडा गावाजवळ कालव्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृत हा...

क्षुल्लक वाद चिघळला ; चौघांनी युवकास बदडले

0
हिंगणघाट : घरासमोरुन सायकल घेवून जायचे नाही , असे म्हणत चौघांनी युवकास काठीने मारहाण करीत जखमी केले . माता मंदिर वॉर्ड परिसरात ही घटना...

आगरगावात महिलेस केली मारहाण

0
पुलगाव : क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात महिलेस काठीने मारहाण करण्यात आली. आगरगाव येथे ही घटना घडली. सुलोचना धकाते यांची सोन्याची पोत काही दिवसांपूर्वी चोरी...