आठ दुकाने सील! ४५ हातगाड्या जप्त; संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी नगरपालिकेची धडक कामगिरी
वर्धा : संचारबंदीच्या नियमांना बगल देणाऱ्या छोट्या व मोठ्या व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यास वर्धा नगर पालिकेने सुरूवात केली आहे. मंगळवारी मुख्य बाजारपेठेतील तब्बल 3८...
इम्युनिटी पॉवर वाढविणाऱ्या रोपांची विशेष मागणी
वर्धा : गेल्या वर्षीपासून देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा शिरकाव झाला, पण फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. याचा प्रसार...
जिल्हा कचेरीपासून हाकेच्या अंतरावर होत होता पेट्रोलचा काळाबाजार! महिला नायब तहसीलदारांनी ठोकले पेट्रोलपंपाला सील
वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महिलाश्रम भागातील इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोलपंपावर जिल्हा प्रशासनाच्या नियमांना बगल देत संचारबंदीच्या काळात चढ्या दराने पेट्रोलची विक्री...
क्षुल्लक वादातून व्यक्तीस टिनाच्या पत्र्याने मारहाण! जीवे मारण्याची धमकी
पुलगाव : क्षुल्लक वादातून एका व्यक्तीस टिनाच्या पत्र्याने मारहाण करण्यात आली. हिंगणघाट फैल परिसरात ही घटना घडली. राजेंद्र बेंदले हा घरासमोर उभा असताना मोहन...
मद्यपीची विनाकारण व्यक्तीस काठीने मारहाण
हिंगणघाट : मद्यधुंद व्यक्तीने विनाकारण वाद करीत व्यक्तीच्या डोक्यावर काठीने मारहाण करीत जखमी केले. बऱ्हाणपुरे महाराज मंदिराजवळ मांडगाव येथे ही घटना घडली. संजय रामदास...
शिवीगाळ करण्यास हटकले! युवतीस बदडले; पोलिसांत तक्रार दाखल
कारंजा : शिवीगाळ करण्यास हटले असता मद्यपीने युवतीस मारहाण करीत जखमी केले. जऊरवाडा येथे ही घटना घडली. अरविंद शरमते हा नेहमी प्रीती नामक युवतीला...
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश! रुग्णाचा मृत्यू झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठ्यांवर होणार कार्यवाही; संघटनांमध्ये नाराजीचा...
वर्धा : कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता गृहविलगीकरणात असलेल्या गंभीर कोरोनाबाधित रुग्णांना तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवक तसेच तलाठी यांच्यावर राहील. तसेच या...
वर्ध्यात विक्रीसाठी आणलेला १६ लाखांचा गांजा जप्त; दोन महिलांना ठोकल्या बेड्या
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक वाहतूक सुरु असताना वर्ध्यात विक्रीसाठी आणलेला १६ लाखांचा सुमारे दीडशे किलो गांजा रामनगर पोलिसांनी शांतीनगर परिसरातून जप्त केला....
जंगली श्वापदाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी! अचानक छातीला जबर धडक
चिकणी : नजीकच्या दिघी बोपापूर येथील संजीवनी शुक्राचार्य वाघमारे (४७) या आपल्या शेतात शेतकाम करीत होत्या. अचानक रानटी डुक्कराने छातीला जबर धडक दिली व...
क्षुल्लक वादातून माय-लेकीस मारहाण
तळेगाव : मोबाइल का नेऊन दिला, या कारणातून वाद करीत माय-लेकीस काठीने मारहाण करण्यात आली. काकडघरा येथे ही घटना घडली. सुरेखा पानपगार ही घरी...























































