‘कस्तुरबा’च्या कंत्राटदाराविरुद्ध अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल! कंत्राट रद्द करा; संभाजी ब्रिगेडची मागणी
वर्धा : सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी संचालित कस्तुरबा रुग्णालयातील लॉन्ड्री विभागातील कंत्राटदाराविरुद्ध लॉन्ड्री विभागातील अनुसूचित जातीच्या सर्व कामगारांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार केली....
कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर! वर्धा जिल्ह्यात आठ महिन्यात ९३ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा; १० प्रकरणात...
वर्धा : सततची नापिकी... शेतमालाला हमीभाव नाही...नैसर्गिक आपत्तीची भरपाई नाही...कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा... खासगी सावकारांसह बँकांच्या कर्जाचा वाढलेला बोजा...त्यातच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे झालेली कोंडी... या प्रमुख...
उद्या गुरुदेव प्रार्थना मंदिराचे उद्घाटन
खरांगणा (मोरांगणा) : नजीकच्या नटाळा येथील सामुदायिक गुरुदेव प्रार्थना मंदिराचे उद्घाटन शनिवारी 28 आँगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून...
ऋतिका जुन्नाके ठरली शिष्यवृत्तीसाठी पात्र
खरांगणा (मोरांगणा) : नजीकच्या कासारखेडा येथील स्व. अण्णाजी मुडे विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीने राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये उत्तीर्ण होवून तब्बल...
पवनार येथील आरोग्य उपकेंद्राला आरोग्य साहित्य भेट
पवनार : येथील आरोग्य उपकेंद्रात इक्विटास स्मॉल फायनान्स बँक यांच्या वतीने आरोग्य साहित्य भेट म्हणुन देण्यात आले. गणेश बावणे यांच्या हस्ते समुदाय आरोग्य अधिकारी...
माझ्या मुलाची आत्महत्या नसून हत्याच! वडिलांचा टाहो
वर्धा : चार महिन्यांपूर्वी माझा मुलगा सूरज मांढरे याचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवून कुठलीही शाहनिशा केली...
मोबाईल शॉप फोडली! मोबाईलसह रोख लंपास; पोलिसात तक्रार दाखल
वर्धा : अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास मोबाईल शॉपी फोडून दुकानातील तीन मोबाईल तसेच ४ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. आर्वी रस्त्यावरील बजाज महाविद्यालय...
दुचाकीचालकाची गुराख्याला धडक! गुराख्यासह दुचाकी चालकही जखमी
समुद्रपूर : येथील जाम ते चंद्रपूर मार्गावरील आरंभा टोलनाक्याजवळ दुचाकीचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गुराख्याला जबर धडक दिली. यात. गुराख्यासह दुचाकी...
कामगारांच्या पेट्यांसह कंत्राटदाराचे रातोरात पलायन! जिल्हाभरातून लाभार्थींची होती उपस्थिती; गर्दीला पाहून अर्ध्यावरच गुंडाळला कार्यक्रम
देवळी : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सुरक्षा किटसह लोखंडी पेटीचे वाटप केले जाते. या पेट्या घेण्याकरिता देवळीतील...
आरोपी घेऊन येणाऱ्या पोलीस वाहनाचा अपघात! ठाणेदारासह कर्मचारी किरकोळ जखमी
वर्धा : हिंगणघाट येथील गोळीबार प्रकरणातील आरोपीला चंद्रपूर येथून हिंगणघाटला आणत असताना पोलीस वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाचा अपघात झाला. यामध्ये ठाणेदार संपत चव्हाण,...























































