नदी पुलावरून कार कोसळली; आमदारपुत्रासह ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू! पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत...
वर्धा : कारवरील नियंत्रण सुटल्यानं एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवळी येथून वर्ध्याला येत असताना...
मौलवीने केला चिमुकलीचा विनयभंग! पोलिसांनी गुन्हा दाखल
वर्धा : कुराण शिकण्याकरिता मशीदमध्ये जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मौलवीनेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शहरालगत एका मशीदमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मौलवीला...
पुरुषाच्या गळ्यात ७.५ किलोचा गोळा! सहा तास चालली शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी केली किचकट यशस्वी शस्त्रक्रिया
वर्धा : सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांनी किचकट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून एका ५१ वर्षीय पुरुषाच्या गळ्यातून तब्बल ७.५ किलो मांसाचा गोळा काढला. ही...
आयकर विभागाच्या कारवाईकडे लक्ष! आर्वीतील डॉ. कदम यांच्या घरात सापडले 97 लाख 42 हजार
वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणाचा तपास सुरू असताना डॉ. कदम यांच्या घराच्या खोलीची शनिवारी रात्री झाडाझडती घेतली. सलग 9 तास चाललेल्या कारवाईत तब्बल...
चोरीचा डाव फसला : चोरट्यांनी चाकूहल्ला चढवून केले जखमी
हिंगणघाट : सायंकाळी तीन चोरट्यांनी मुख्य वस्तीतील एका घरात प्रवेश केला. मात्र, चोरटे दिसताच घरात असलेल्या महिलेने आरोळी ठोकली. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक...
भरधाव ट्रकची धडक! युवक गंभीर जखमी
तळेगाव (श्या.पंत) : येथील टि-पॉईंटवर रस्ता ओलांडत असलेल्याला युवकाला भरधाव ट्रकने धडक मारली. यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात...
ट्रकच्या धडकेत कार पुलावर आदळली! कारच्या दर्शनी भागाचे नुकसान
पवनार : भरधाव वेगाने जानार्या कंटेनरने येथील धाम नदीच्या पुलावर कारला मागून धडक दिल्याने कार अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली यात कारचे मोठे...
पैशांसाठी विवाहितेचा छळ! चौघांविरुद्ध आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल
वर्धा : लग्न होऊन चार वर्षे झाली तेव्हापासून सासरच्या मंडळीनी माहेरून पैसे घेऊन ये, म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना 21...
गॅस टँकर नाल्यात झाला पलटी! सुदैवाने जीवितहानी टळली! रामटेके लेआउटजवळील नाला धोक्याचा; पोलिसांनी घेतली...
पुलगाव : बैलबंडीला वाचविण्याच्या नादात पुणे येथे जात असताना समोर असलेली बैलबंडी वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर लगतच्या नाल्यात जाऊन पलटला. हा अपघात...
३२ वाळूघाटांच्या लिलावाची निविदा ३१ ला उघडणार! २५ जानेवारीला नोंदणी होणार बंद
वर्धा : सन २०२१-२२ या वर्षाकरिता जिल्ह्यातील ३२ वाळूघाटांचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन निविदा सादर कराव्यात, असे आवाहन अपर...




























































