अँपेची दुचाकीला धडक! दोन गंभीर; सावंगी-पालोती वळण रस्त्यावरील घटना
वर्धा : भरधाव वेगात येणा-या अँपे आटोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना 20 जानेवारी रोजी 11.45 वाजताच्या दरम्यान...
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण! 5 फेब्रुवारीला लागणार निकाल
हिंगणघाट : प्राध्यापिका अंकिता जळीतकांड प्रकरणात शुक्रवारी सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल येत्या 5 फेब्रुवारीला येणार असल्याची माहिती...
दोन गोठे भस्मसात! १ लाख ८० हजारांचे नुकसान; जळालेल्या साहित्यात एक दुचाकी अन् दोन...
समुद्रपूर : तालुक्यातील मोहगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या वानरचुवा येथे अचानक लागलेल्या आगीत दोन गोठे जळून भस्मसात झाले. यामुळे सुमारे १ लाख ८० हजारांचे नुकसान...
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराने आर्वीत खळबळ! खासगी रुग्णालयाने उपजिल्हा रुग्णालयात केले रेफर
वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणाच्या घटनेने खळबळ उडाली असता तोच पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना तालुक्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री...
अत्याचारप्रकरणी आरोपीला दहा वर्षांचा सश्रम कारावास! अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्वाळा
वडनेर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रथमेश मंगरूरकर यास न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम करावासाची शिक्षा व 10 हजार दंडाची शिक्षा ठोठावली. हा निकाल...
कर्जवसुलीसाठी खाते केले लॉक! झडणीच्या सेंट्रल बँकेतील प्रकार
सेलु : तालुक्यातील झडशी येथील सेंट्रल बँकेत मनमानी कारभाराने कळस गाठला असून, शेतकऱ्यांकडे असलेल्या कर्जाच्या वसुलीकरिता चक्क बँकेत असलेले खातेच लॉक करण्यात आले आहे....
अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त! महसूल पथकाची कारवाई; चालकांविरुद्ध केले गुन्हे दाखल
अल्लीपूर : अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाळूची अवैधरित्या वाहतूक करताना महसूल पथकाच्या भरारी पथकाने दोन ट्रॅक्टर जप्त करून चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर तहसीलच्या...
उत्खनन करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा! शासनाचे धोरण उरले कागदावरच
तळेगाव (श्या.पंत) : नैसर्गिक गौण खनिज उपसा यासंदर्भात शासनाचे कठोर धोरण आहे, मात्र हे धोरण कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे. एका कन्स्ट्रक्शन कंपनीकडून...
भरधाव ट्रकची कंटेनरला धडक! अपघातात दोघे गंभीर
तळेगाव (श्या.पंत) : ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव असलेला ट्रक कंटेनरवर आदळल्याने दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव नजीकच्या उदयराज सभागृहाजवळ...
थकीत करावर 2 टक्के दंड माफ करा! आप’ची मागणी; मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
वर्धा : गेल्या 6 वर्षांपासून थकीत करावर प्रतिमाह 2 टक्के दंड वसूल केल्या जातो. वर्ष भर जर कर भरला नाही तर 36 टक्के दंड...




























































