जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी! आर्वी अवैध गर्भपात प्रकरण
वर्धा : एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. कदम दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सोमवारी 31 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. आर्वी...
महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न! फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीची धमकी
वर्धा : बजाज फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधीच्या सततच्या धमक्यामुळे महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी 27 जानेवारी रोजी शहरातील हवालदापुरा...
क्षुल्लक कारणातून युवकास डब्याने केली जबर मारहाण
वर्धा : क्षुल्लक कारणातून वाद करीत युवकाच्या डोक्यावर मारहाण करीत त्यास जखमी केले. आंबोडा लुंगे येथे ही घटना २६ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या...
कोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरु करा! पालकमंत्री सुनील केदार
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून तयार असून केवळ किरकोळ बाबीमुळे सदर इमारत अद्याप वापरात यायची आहे. या केंद्रासाठी...
गणतंत्रदिनी पूर्ण केली नागपूर-सेवाग्राम सायकल यात्रा! सायकल रॅलीतून तरुणांचा ‘पर्यावरण बचाव’चा संदेश
सेवाग्राम : देशासह जगात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. इतकेच नव्हे, तर वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने प्रत्येक तरुणाने पुढे येत...
शिवीगाळ करण्यास हटकणाऱ्याला चाकूने भोसकले! पोलिसात तक्रार दाखल
हिंगणघाट : शिवीगाळ करण्यास हटकले असता युवकाच्या पोटावर चाकूने वार करीत जबर मारहाण केली. ही घटना सावली वाघ गावात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध हिंगणघाट...
तीन ठिकाणी राहणार महिला नगराध्यक्ष! सोडत जिल्ह्यातील चार नारपंचायतींची
वर्धा : जिल्ह्यातील सेलू, समुद्रपूर, आष्टी आणि कारंजा या चार नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून त्याचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. याच चार...
वर्धा नागपुर महामार्गावर एसटी बसचे ब्रेक फेल! मामाभांजा दरग्या जवळची घटना ; 43 प्रवासी...
वर्धा : 43 प्रवासी घेऊन नागपूरकडे रवाना झाली बस क्रमांक एमएच 40 एन 9995 एसटी बस ही नागपूर हायवेवर येताच मामा भांजा दर्ग्याजवळ...
तैलचित्र भेट देऊन माईच्या स्मृतींना उजाळा! युवा संकल्पना संघटना व आधार संघटनेचा सोशल उपक्रम
सिंदी रेल्वे : जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत अनाथांसाठी केलेल्या आपल्या कार्यामुळे सर्वाना परिचीत असणार्या जेष्ट समाजसेविका पद्मश्री कै. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या कार्याची उद्याचे देशाचे...
शेतकर्यांची तुर पिक काढणीला वेग! उत्पन्नात घट होण्याची शक्यता
पवनार : वातावरणात सतत बदल होत आहे अशात तूरीचे पिक काढणीला आलेले आहे. हवामाण विभागाने पावसाचा अंदाच वर्तविला आहे. त्यामुळे पावसाच्या आगोदर पिक काढून...





























































