कारच्या धडकेत दोघे गंभीर! तळेगाव-आष्टी मार्गावर अपघात

0
आष्टी शाहिद : दोन कारची समोरासामोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही. घटना तळेगाव- आष्टी मार्गावर मंगळवार 12 एप्रिल...

कुऱ्हाडीने वार करून पत्नीवर केला जीवघेणा हल्ला! नंतर पतीने केली आत्महत्या

0
वर्धा : कौटुंबिक कलहातून पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने दोन वार करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीने स्वत: झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक थरारक...

‘कब्रस्तान’च्या जागेसाठी प्रतिकात्मक ‘मुर्दा आंदोलन’! प्रशासनाचा निषेध नोंदवला; गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या

0
वर्धा : खरांगणा (गोडे) गावात कब्रस्तान निर्माणासाठी जागा मिळत नसल्याने तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात...

चारित्र्यावर संशय! दगडाने ठेचून पत्नीची केली हत्या; आरोपी पतीस अटक

0
वर्धा : चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या डोक्यावर दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास भूगाव येथे घडली. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी आरोपी...

लग्नाचा तगादा लावून युवतीचा केला विनयभंग! पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

0
वर्धा : लग्नाचा तगादा लावून रस्त्यात अडवून युवतीचा विनयभंग केल्याची घटना हिंगणघाट शहरात १० रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केल्याची...

भरदुपारी विश्रामगृहासमोर रोहित्राने घेतला पेट! महावितरणचे मोठे नुकसान

0
आर्वी : येथील शासकीय विश्रामगृहासमोरील रोहित्राने अचानक पेट घेतला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत कुठली जीवितहानी झाली नसली तरी महावितरणचे मोठे...

शेतालगतच्या नदीपात्रात बुडून इसमाचा मृत्यू

0
वर्धा : शेतालगत असलेल्या नदीपात्रात बुडून व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी 10 एप्रिल रोजी देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंजी परिसरात उघडकीस आली असून...

वाहनासह 4.42 लाखांचा दारूसाठा जप्त! दोघांना अटक; गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

0
देवळी : दारूची अवैध वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करून वाहनांसह 4 लाख 42 हजार 600 रुपयांचा देशी, विदेशी दारूसाठा जप्त...

ग्रामिण मधुन असलेला विद्यृत पुरवठा शहरातील फिडरवरुन देण्याची मागणी

0
सिंदी(रेल्वे) : आम्ही शहरातील नगर पालिकेच्या वार्ड क्रमांक एक मधील रहीवाशी असुन आम्हालाच ग्रामिण मधुन विद्यृत पुरवठा का? असा सवाल उपस्थित करून आम्ही शहरात...

पुलगावात पेट्रोल 121 रुपये लिटर! डिझेलच्या भावानेही शंभरी केली पार

0
पुलगाव : पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढत गेलेल्या किमतीमुळे पुलगावात सध्या पेट्रोल 121 रुपये 3 पैसे अर्थात 121 रुपये झाले आहे, तर डिझेलच्या भावानेही शंभरी पार...