मशीनमध्ये हात गेल्याने कामगार जखमी
देवळी : स्थानिक औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र विद्युत निगम प्रा.ली. कंपनीत अपघात होऊन एक कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून...
दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या! डी.बी. पथकाची कारवाई; रुबा चौकातून पळविली होती दुचाकी
हिंगणघाट : येथील रुबा चौकातील एका मोबाईल दुकानासमोरुन दुचाकी चोरी गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे डी. बी. पथकाने तपासचक्र...
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस सश्रम कारावास! अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ यांनी सुनावली...
वर्धा : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. हा निर्वाळा अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१...
घरातील दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
वर्धा : घरात काम करणाऱ्या मोलकरणीने घरातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची तक्रार रामनगर पोलिसात दाखल करण्यात आली आहे. ही घटना मुडे ले-आऊट...
घराच्या वादातून वृद्ध वडिलांना काठीने मारहाण
आर्वी : घराच्या वाटणीच्या कारणातून मुलगा व सुनेने वडिलांना काठीने मारहाण केली. श्रीराम वॉर्ड परिसरात ही घटना घडली, शेषराव लोखंडे हे घरी असताना मुलगा...
शिवीगाळ करण्यास हटकले असता केली मारहाण
कारंजा (घा.) : शिवीगाळ करण्यास हटकले असता महिलेस दगडाने मारहाण करण्यात आली. धावसा हेटी वेथे ही घटना घडली. अरुण धावलकर हा सुनंदा वझरकर हिच्या...
घराला आग लागल्याने साहित्याची राखरांगोळी! काकडदरा येथे ६० हजारांचे नुकसान
तळेगाव : नजीकच्या काकडदरा येथील घराला अचानक आग लागल्याने घरातील संपूर्ण साहित्याची राखरांगोळी झाली. ही घटना बुधवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली असून जवळपास...
विद्युत प्रवाहाच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
समुद्रपूर : घराचे बांधकाम सुरू असतांना पाणी मारण्यासाठी विद्युत बल्ब लावत असताना जोरदार झटका बसला. यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सावंगी (वडगाव) येथे गुरूवारी...
जुन्या वादातून युवकास दगडाने मारहाण
हिंगणघाट : जुन्या वादातून युवकाला दगडाने मारहाण करीत जखमी केले. हरिओम सभागृहासमोर ही घटना घडली. नयन जवादे याने दुचाकीला कट का मारला असे विचारले...
क्षुल्लक वादातून व्यक्तीस धारदार शस्त्राने मारहाण
वर्धा : वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका का बोलाविली, असे म्हणत चौघांनी व्यक्तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सिंदी मेघे परिसरात ही घटना घडली. रविराज भगत हा...





















































